Pin Up Casino

В библиотеке Pin Up Casino несколько тысяч слотов, что позволяет каждому найти вариант для себя. В каталогах разработчиков есть хорошие слоты на различные темы. Наиболее популярными являются следующие.

झाडे लावा झाडे जगवा निबंध | Zade Lava Zade Jagava Essay In Marathi

Zade Lava Zade Jagava Essay In Marathi  या लेखामध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर अशा स्वरूपात झाडे लावा झाडे जगवा या विषयी निबंध लिहून दिलेला आहे तर हा निबंध तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी जरूर वापरू शकता.

v

त्याच बरोबर अगदी पहिलीपासून ते बारावी पर्यंत तुम्ही आपला निबंध शैक्षणिक साहित्य साठी सोप्या पद्धतीने वापरू शकता तर चला आपल्या आजच्या निबंध ला सुरुवात करूया

 झाडे लावा झाडे जगवा निबंध (300 शब्दांत) Zade Lava Zade Jagava Essay In Marathi (300 words)

झाडे लावा झाडे जगवा निबंध 10 ओळीत  | Zade Lava Zade Jagava Essay In Marathi 10 lines

 1. झाडे मानवी जीवनासाठी खूप जास्त गरजेचे आहेत.
 2. झाडे आपल्याला पर्यावरणातील त्यावर शुद्ध करून देतात.
 3. झाडांमुळे पर्यावरण प्रदूषण होत नाही.
 4. झाडे उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतू पासून वाचवतात.
 5. परिपूर्ण असे मोठे झाड कमीत कमी व्यक्तिंना 18 ऑक्सिजन करू शकते.
 6. झाडे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतात.
 7. झाड ते आपल्याला फळांच्या स्वरूपात देऊन आवश्यक अन्न देतात.
 8. वातावरणातील हवा शुद्ध करण्यासाठी झाड खूप जास्त मदत करतात.
 9. झाडांचा वापर आपण झाड फुटल्यानंतर ज्वलनासाठी  करू शकतो.
 10. झाडे आपण आपल्या व्यवसायासाठी देखील वापरू शकतो .

झाडे लावा झाडे जगवा निबंध (30 शब्दांत) Zade Lava Zade Jagava Essay In Marathi (30 words)

 झाडे लावा झाडे जगवा हे आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये सांगत असतात zade lava Zade Jagava Essay In Marathi कारण या आधीच्या आधुनिक युगामध्ये खूप सारी जंगल कमी होत आहे .

मानव आपल्या कामासाठी जंगल तोडून करत आहे आणि त्यामुळे हळूहळू आपल्या पृथ्वीवरील जंगलातील झाडे कमी होऊन आपल्या निसर्गावरती खूप मोठं संकट येत आहे.

त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम चालू आहे कारण याची गरज आहे आपल्या मानवी वस्तीसाठी झाडेही आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक असतात .

आपण जाणून घेण्यासाठी श्वास घेतोय त्यासंबंधी आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते आपण कार्बन-डाय-ऑक्‍साईड हवाई नाकावाटे हवा मधून सोडत असतो आणि झाडे ऑक्सिजन हा वायू सोडतात आणि कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू घेतात .

झाडे लावा झाडे जगवा निबंध (50 शब्दांत) Zade Lava Zade Jagava Essay In Marathi (50 words)

आपल्याला ऑक्सिजनची कमी भासत नाही आणि जर या पृथ्वीवरील सर्व झाडे नष्ट झाली तर ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी पडेल आणि एक दिवस असा येईल की पृथ्वीवर ऑक्सिजन उरणार नाही.

यामुळे मनुष्याच्या जीवनासाठी झाडे खूप गरजेचे आहेत आणि निसर्गाचा दृष्टीनेदेखील जंगलतोड ही खूप मोठी समस्या आहे यावर आता खूप जास्त योजना काढल्या जात आहे.

निसर्ग संवर्धनासाठी कारण आजकाल खूप जास्त जंगले कमी होत आहेत आणि सिमेंटची जंगले उभी होत आहेत त्यामुळे आपण आत्ताच पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर आपल्याला भविष्यात एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

जर आपण अशाप्रकारे जंगल एकीकडे रडत राहिलो तर आपल्याला नियमितपणे जो पडणारा पाऊस आहे तर तू पाऊस पडणार नाही कारण पाऊस पडण्यासाठी ढग तयार पुण्यासाठी बाष्पीभवन गरजेचे असते.

झाडे लावा झाडे जगवा निबंध (100 शब्दांत) Zade Lava Zade Jagava Essay In Marathi (100 words)

जेव्हा पावसाचे पाणी पडते तेव्हा हे पाणी जमिनीत मुरण्यासाठी जमीन लागते आणि जर झाडे हे त्यांची मुळे मातीत करतात त्यामुळे माती वाहून जात नाही झाडे कापली तर मुळे राहणार नाही.

त्यामुळे माती वाहून जाते आणि पाणी एका जागी थांबणार नाहीत यामुळे सर्व पाणी निघून गेल्यामुळे त्या भागातील पास होणार नाही आणि तयार होणार नाहीत यामुळे त्या भागात पाऊस पडणार नाही.

आता आपल्याला निसर्गाच्या आणखीन एक भयानक रूप म्हणजे दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे झाडांचे संवर्धन करणे ही आता आधुनिक काळाची गरज बनले आहे त्यासाठीच आपले भारत सरकार खूप जास्त प्रयत्न करत आहे.

जसे की आता 21 जून पर्यावरण दिन हा साजरा केला जातो कारण लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी सरकार खूप जास्त प्रयत्न करत आहे यासाठी आता गावोगावी झाडे लावण्याच्या खूप सार्‍या प्रयत्नांना वाव मिळत आहे.

लोकांनाही आता वृक्षांचे महत्त्व पटत आहे त्यामुळे या योजनेसाठी  ब्रीदवाक्य आहे झाडे लावा झाडे जगवा झाडांचा आपल्याला आणखीन एक फायदा आहे तो म्हणजे झाडे आपल्याला आपल्या कडून काही न घेता आपल्याला मोबाईल यात त्यांचा रानमेवा देतात जसे.

आपण जर आंब्याचे झाड लावले तर त्याला फक्त आपल्याला जपायला लागते आणि त्यानंतर झाड एकदम मोठे झाले की त्या झाडाला दरवर्षी आंबे येतात आणि ते आपण खूप आवडीने खाऊ शकतो अशा प्रकारे सर्व झाडांची काम असते फक्त झाडांना आपल्याला सुरुवातीला बनवायचे असते.

झाडे लावा झाडे जगवा निबंध (200 शब्दांत) Zade Lava Zade Jagava Essay In Marathi (200 words)

यानंतर ते मोठे झाले की त्यात काही जपण्याची आवश्‍यकता नसते ते फक्त आपल्याला वर्षानुवर्ष फायदा देत राहतात आणि जर आपण झाड जुने झाले तर त्याचा ज्वलनासाठी देखील वापरू शकतो यामुळे आपल्या इंधनाची देखील खूप मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

झाडांचा पडलेला पालापाचोळा पण आपण आपल्या शेतामध्ये नैसर्गिक खतांचा रूपात वापरू शकतो आपल्याला पाणी एका जागी साठवून त्यांना नैसर्गिक खतांमध्ये रूपांतर करून वापरावे लागते त्याचबरोबर आपल्याला फळे-फुले इंधन इत्यादी सुविधा देतात.

आपण झाडांना आपल्या परिसरात लावून परिसराला खूप जास्त सुंदर बनवू शकतो आपल्या परिसरामध्ये जरी झाडे असतील तर आपण त्या झाडाखाली बसून त्या झाडाची सावली घेऊ शकतो कारण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन असते त्यावेळी आपण त्या झाडाखाली बसून उन्हाळ्यामध्ये ही गारवा येऊ शकतो.

त्यामुळे झाडे आपल्याला खूप जास्त उन्हाळ्यात फायदेशीर ठरतात. झाडांचा आपण आपल्या घरातील वस्तू बनवण्यासाठी ही वापर करू शकतो जसे की झाडापासून आपल्याला टेबल-खुर्ची यासारखे फर्निचर च्या वस्तू बनवू शकतो आणि या झाडा पासून बनलेल्या सर्व वस्तू खूप जास्त टिकाऊ असतात.

आणि त्याला कधीही कोणत्याही प्रकारचा येत प्रॉब्लेम नाही. झाडांना आपण आपल्या घरातील बांधकाम करण्यासाठी देखील वापरू शकतो त्यामुळे झाडांचा खूप जास्त फायदा आपल्याला होतो.

वैद्यकीय क्षेत्रात झाडांचा वापर खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत असतो कारण खूप मोठे मोठे औषध ही झाडांच्या पाना पासून बनवली जातात काही औषधी वनस्पती आहेत त्यापासून रस काढून औषध तयार केली जातात आणि त्यांची किंमत खूप जास्त असते.

झाडे लावा झाडे जगवा निबंध (300 शब्दांत) Zade Lava Zade Jagava Essay In Marathi (300 words)

झाडांवरती आपलं आरोग्य खूप जास्त अवलंबून आहे झाडे आपण आपल्या व्यवसायासाठी देखील वापरू शकतो जर आपण आंब्याची झाडे खूप जास्त प्रमाणात लावली.

त्याची एक भाग तयार केले तर त्या बागेमध्ये आपण आंब्याची चांगले उत्पादन घेऊन ते आंबे विकून एक व्यवसाय निर्माण करू शकतो आणि आपण एकदा जर आंब्याची बाग लावली तर ती बाग आपल्याला पन्नास ते शंभर वर्षे उत्पादन देत असते .

आपल्याला काहीही न कळता खूप जास्त व्यवसायाची संधी निर्माण होत असते अशा प्रकारेही तुम्ही झाडांचा वापर आपल्या फायद्यासाठी देखील करू शकता. 

जागतिक पातळीवरील झाडां बाबत खूप जास्त संवेदनशीलता आणि जागृतता बाळगली जाते कारण आजकाल जंगलांमध्ये लागणारे वणवे खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत वनवे हे साधारणपणे दोन झाडांच्या घर्षणातून तयार होतात आणि त्यापासून लागलेली.

आग पूर्ण जंगल जाळून टाकली त्यामुळे खूप जास्त प्रमाणात झाडांचे नुकसान होऊन तेथील निसर्ग पुढच्या एक दोन वर्ष प्रभावित होतो यामुळे तेथील झाडे पूर्ण नष्ट होण्याच्या प्रमाणावर येतात.

त्यामुळे आज-काल लागणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक वेगळे सरकारकडून आणि आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पथक निवडलेले आहेत जेव्हा कुठे वनवा लागेल तेव्हा त्या बनवायच्या जवळचे भागातील करतात ते बनवा बुजवण्याचे काम करते.

यामुळे कमी होण्याची शक्यता यामुळे खूप कमी आहे कारण वन मॅनेजर एकदाच जन्माला आलो पकडली तर जंगलातील राहणाऱ्या सर्व प्राण्यांचे जीवन धोक्यात येते जीवन धोक्यात आल्यामुळे ते प्राणी जीव वाचवण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात.

त्यामुळे मानवी वस्तीला देखील खूप जास्त मोठा धोका आहे वन्यप्राण्यांसाठी कारण जर वाघ सिंह अशा प्रकारची जंगली प्राणी जर आपल्या शहरात येऊन बसू लागले तर ते आपल्या मनुष्य जीवनासाठी खूप हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आणि तेथील पक्ष्यांचे देखील सर्व घरे नष्ट होऊन पक्षी देखील संपुष्टात येऊ शकतात.

अशाच प्रकारे आपण जर जंगलतोड थांबवली नाही तर जंगलात राहणारे वन्य प्राणी आपल्या मानवी वस्तीत येऊन हाहाकार माजवू शकतात त्यामुळे आपण निसर्गाला कमी पडलं पाहिजे कारण या काळात जर आपण निसर्गाचे संवर्धन केले नाही तर भविष्यात आपल्याला मानवी जीवनासाठी खूप जास्त मोठा धोका निर्माण होणार आहे.

त्यामुळे झाडे आपण लावली पाहिजेत आणि तितक्याच सजवली देखील पाहिजे कारण खूप जास्त लोकं झाडे लावतात पण त्यांना जगवण्यात खूप जास्त कमी लोक पुढे सरकतात.

आपण सर्व लोकांनी हे काम केले तर एक दिवस असा येईल की प्रत्येक माणसाचे एक झाड असेल आणि जर असे झाले तर पृथ्वीवर ती कधीही निसर्ग कोपणार नाही. 

आपण जर मी समजलं नाही झोपले तर निसर्ग आपल्याला जपते यामुळे आपण झाडावर खूप जास्त अवलंबून आहे झाडांपासून आपल्याला रानातला मेवा आणि खूप जास्त प्रमाणात फायदे मिळतात आणि हे आजकालच्या प्रत्येक व्यक्तीला कळली पाहिजे.

झाडांचे महत्त्व त्याच बरोबर आता भारत सरकारने खूप जास्त प्रमाणात राखीव जंगले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्या राखी क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची जंगलतोड होत नाही आणि त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते.

यामुळे आपला भारत देश वृक्षसंवर्धन आकडे खूप जास्त बारकाईने लक्ष देत आहे यामुळे एक दिवस असा नक्की येईल की भारतामध्ये संपूर्ण पर्यावरण हर भरलेलं असेल आणि प्रदूषण खूप कमी प्रमाणात असेल

या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता प्राणी कुत्रा My favorite animal dog essay in Marathi या विषयी एक सुंदर असा निबंध लिहिलेला आहे हा निबंध तुम्ही विविध स्वरूपा मध्ये वाचू शकता.

अगदी पहिलीपासून ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निबंध आहे आणि हा तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी वापरू शकता.

निष्कर्ष :

या पोस्टमध्ये मी तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagava Essay In Marathi या विषयी एक सुंदर असा निबंध लिहिलेला आहे हा निबंध तुम्ही विविध स्वरूपा मध्ये वाचू शकता.

अगदी पहिलीपासून ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निबंध आहे आणि हा तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी वापरू शकता.

जर तुम्हाला अशा प्रकारचे अतिशय सुंदर आणि स्वच्छ अक्षरात व्याकरणाने भरपूर शुद्ध असे निबंध वाचायची असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरील आणखीन निबंध देखील वाचू शकता ते देखील तुम्हाला नक्की आवडतील

Hemant Kadam

I'm a web developer. I experimenting with HTML, CSS, python and JavaScript
View All Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Index