महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध | women empowerment ESSAY in marathi

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला महिला सक्षमीकरण women empowerment Essay in marathi विषयी निबंध दिलेला आहे यामध्ये तुम्हाला महिला सशक्तिकरण आणि सक्षमीकरण यांच्याबद्दल शैक्षणिक वापरासाठी निबंधाच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे.

v

women empowerment in marathi महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध

महिला सक्षमीकरण काळाची गरज म्हाला महिला सक्षमीकरण women empowerment is need of hour- असे खूप वेळा तुम्ही ऐकले असेल पण या वाक्य मागचा बोध फार महत्त्वाचा आहे आजच्या या आधुनिक युगामध्ये महिलांचे सक्षमीकरण होणे खूप गरजेचे आहे कारण जसे पुरुष सर्व कामांमध्ये सक्षम असतात.

तसेच स्त्री देखील सर्व कामांमध्ये सक्षम असली पाहिजे आणि श्रीला कमी लेखलं नाही पाहिजे यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे आणि याच मुळे हे म्हाला महिला सक्षमीकरण women empowerment काळाची गरज बनलेली आहे.

आजकाल सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीला कमी लेखले जाते स्त्रीला पुरुषांप्रमाणेच समान सर्व क्षेत्रामध्ये अधिकार मिळण्यासाठी आपले सरकार खूप जास्त कार्यक्षम झाले आहे त्यामुळे विविध प्रकारच्या स्त्रियांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे.

जसे जर कोणत्या स्त्रीला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्या सरकारने विविध स्वरूपांच्या योजना बनवलेला आहेत त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या घरातील स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.

महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध | women empowerment ESSAY in marathi

women empowerment काळाची गरज आज यामुळे बनली आहे कारण जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरा आज तेथील काही भागांमध्ये सुरू आहे तसे ती स्त्रियांना फक्त चूल आणि मूलच सांभाळायचे अशा जुन्या परंपरा होत्या कारण त्यावेळेस महिलांनी बाहेरची कामे करायची नाहीत असा लोकांचा समज होता.

कारण त्या वेळेस फक्त शेतातील कामे असायची याशिवाय कोणतीही इतर कामे नसायची पण आज काय करायला भरपूर अशी कामे आहेत ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही काम करू शकतात काही क्षेत्र आज-काल अशी देखील आहे .

जिथे पुरुषांचे त्या कार्यक्षमतेने काम करू शकत नाही तिथे स्त्रिया खूप सोप्या पद्धतीने काम करतात जसे की आज-काल खूप सार्‍या स्त्रिया शिक्षिका झाले आहेत यामुळे गावोगावी शिक्षणाचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे यामुळे गावातील लोक देखील आपल्या मुला-मुलींना आणि खासकरून स्त्रियांना शिक्षण देत आहेत.

याच मुळे आपल्या भारत देशातील women empowerment होत आहे असेच जर प्रत्येक घरातील एक जरी स्त्री शिकली तर संपूर्ण घराला ती शिकवते त्यामुळे स्त्रियांचे सक्षमीकरण ही काळाची गरज झालेली आहे

women empowerment ESSAY in marathi

महिला सक्षमीकरण का काळाची गरज बनले आहे? Why women improvement is The need of the hour?

  1. संपूर्ण महिला सक्षमीकरण झाले तर अरे देशाची खूप जास्त प्रगती होऊ शकते
  2. आजही खूप साऱ्या भागांमध्ये स्त्रियांना कमी लेखले जाते यामुळे महिला सक्षमीकरण गरजेचे आहे
  3. स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळायचे असते असे जुने लोक म्हणतात पण आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मी तरी क्षेत्रात आपले पाऊल पुढे टाकत आहे
  4. जर घरातील महिला सुशिक्षित असेल तर घरातील सर्व लोकांना त्याचा खूप जास्त फायदा होत असतो
  5. एखादी महिला जर संपूर्ण सुशिक्षित असेल तर तिच्यामुळे संपूर्ण पिढीला फायदा होतो
  6. काही चित्रांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त चिकाटीने स्त्रिया काम करतात त्यामुळे महिला सक्षमीकरण खूप गरजेचे आहे.
  7. स्त्री आणि पुरुषांच्या प्रमाणेच सर्व क्षेत्रांमध्ये आपले पाऊल टाकत गेले पाहिजे
  8. आजही खूप सारे लोक श्री पुरुष यामध्ये खूप जास्त भेदभाव करतात हा भेदभाव कुठेतरी मिटला पाहिजे यासाठी महिला सक्षमीकरण काळाची गरज बनली आहे
  9. महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपली भारत देशाची सरकार देखील खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवत आहे
  10. भारत देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश आहे यामध्ये महिला सक्षमीकरण झाले तर संपूर्ण जगभर महिला सशक्तिकरण होऊ शकते

women empowerment ESSAY in marathi | महिला सक्षमीकरण निबंध 100 WORDS

जुन्या परंपरा असे होते की जर स्त्रिया शिकल्या तर त्या पुरुषांवर ती राज्य करतील त्याच्या भितीने लोक स्त्रियांना घराच्या बाहेर जात जाऊ देत नव्हते आणि कोणतेही काम करू देत नसेल पण आजकाल स्त्रिया या सर्व क्षेत्रामध्ये करू शकतात.

स्त्रियांना खूप सार्‍या क्षेत्रांमध्ये आरक्षण देखील असते यामुळे जर एखादी स्त्री काहीच करू इच्छिता तर तिला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे त्यामुळे आपल्या भारत देशाच्या जास्त विकास होऊ शकतो.

कारण आपल्या भारत देशाची लोकसंख्या मध्ये दुसरा क्रमांक येतो आणि याच म्हणजे आपल्या देशात स्त्रियांचे प्रमाण खूप जास्त आहे आणि हेच जर क्यूकी ठिकाणी स्त्रियांना प्रोत्साहित केले तर आपल्या भविष्यासाठी खूप जास्त फायद्याचे ठरते.

आपल्या भारत देशामध्ये बाकीचे देशात पेक्षा महिला सक्षमीकरणाचे खूप जास्त महत्त्व दिले जाते आपल्या भारत सरकारकडून कारण भारत सरकारने मागील काही वर्षांमध्ये चा बेटी बचाव बेटी पढाव ही योजना आणली होती.

याच योजनेद्वारे भारतातील दुर्मिळ अशा ठिकाणीदेखील ही योजना पोहोचली आणि याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण घडून आले आणि ही योजना आज देखील सुरू आहे णि या योजनेचे अजून देखील खूप सार्‍या स्त्रिया फायदा घेतात.

women empowerment eassay in marathI 200 words | महिला सक्षमीकरण निबंध 200 words

आज काल आपल्या भारत देशामध्ये खूप जागी असे होते की जर घरामध्ये स्त्री चा जन्म झाला तर तिची विटंबना केली जाते आणि तिला कमी लेखले जाते.

खूप सारे स्त्रियांच्या बाबतीत समाजामध्ये प्रकार घडतात याच सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी स्त्रियांना सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरले पाहिजे कारण जसे की खेळांमध्ये आज-काल खूप साऱ्या स्त्रिया भाग घेत आहेत

त्यामुळे स्त्रियांना स्वतःचा संरक्षण करणे येत आहे आणि अशाच प्रकारे जर प्रत्येक स्त्रीने स्वतःचे संरक्षण करायला शिकले तर श्रिया समाजामध्ये कुठलीही भीती न बाळगता काम करू शकतात.

त्याच मुळे जागतिक महिला दिन देखील साजरा केला जातो ज्याद्वारे स्त्रियांचे महत्व जगाला समजली जाते आणि यालाच आंतरराष्ट्रीय महिला दिन असे म्हणले जाते याद्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न केले जातात.

त्याचबरोबर मागील काही वर्षांमध्ये दिल्ली सरकारने आपल्या राज्यातील सर्व स्त्रियांना फ्री मध्ये बस सुविधा उपलब्ध करून दिले आहेत यामुळे स्त्रियांना शहरांमध्ये प्रवास करण्यास कोणताही अडथळा होत नाही आणि स्त्रियांचे काम करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे .

दिल्ली या राज्यांमध्ये अशा प्रकारची जर योजना बाकीच्या राज्यांमध्ये राबवल्या तर खूप मोठ्या प्रमाणात स्त्री जागृकता निर्माण होऊन आपल्या घरातील स्त्री बाहेर कामासाठी मुक्तपणे बाहेर पडू शकते आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील श्री नीट शिक्षण घ्यावी यासाठी खूप जास्त योजना शैक्षणिक स्वरूपात राबवले आहेत.

जसे  स्त्रीयांना अनुदान देणे आणि त्यांच संपूर्ण शालेय फी माफ करणे अशा प्रकारचे विविध योजना बनवून स्त्रियांना शाळेत येण्यास प्रवृत्त केले आणि त्यामुळेच आपल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागील काही वर्षांमध्ये महिला सक्षमीकरण झाले आहे .

हे आपण देखील या बदलाचा भाग झाली पाहिजे आपल्या घरातील किंवा आपल्या परिसरातील स्त्रियांना जागरूक केले पाहिजे आणि त्यांना देखील प्रवृत्त केले पाहिजे पुरुषांप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. कुठेही स्त्री कमी नाही पडली पाहिजे पुरुषांच्या बरोबर.

जुन्या काळात देखील सावित्रीबाई फुले यांसारख्या क्रांतिकार्यात कडून स्त्री शिक्षणाला खूप जास्त महत्त्व देण्यात आले त्यावेळेस त्यांच्यावर ती जुन्या लोकांनी खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यामुळे आज भारत देशामध्ये स्त्री शिक्षण उपलब्ध आहे.

महिला सशक्तिकरण pdf

याच बरोबर तुम्ही या सर्व पोस्ट पीडीएफ स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून देखील शोधू शकता महिला सक्षमीकरण PDF देखील तुम्हाला मी वरती दिलेली आहे. ती तुम्ही मोबाईल मध्ये घेऊन तुमच्या मोबाईल मध्ये विना इंटरनेट वाचू शकता.

आणि याच बरोबर ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी देखील वापरू शकतात असे जर तुम्हाला कोणत्या उपक्रमासाठी किंवा निबंध साठी ही माहिती हवी असेल तर तुम्ही ती फक्त शैक्षणिक वापरासाठी वापरू शकता

*हे देखील वाचा – 

कथा लेखन मराठी

बातमी लेखन मराठी 

अभिनंदन पत्र लेखन मराठी

जाहिरात लेखन मराठी

महिला सक्षमीकरण कविता

आशा करतो या पोस्टमध्ये तुम्हाला महिला सक्षमीकरण निबंध मराठी women empowerment Essay in marathi याविषयी खूप जास्त माहिती कळ आली असेल आणि याच बरोबर जर तुम्हाला वरील लेखामध्ये कोणती चूक आढळल्यास तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला ही पोस्ट आवडली तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण पोस्ट वाचू शकता.

Leave a Comment

Index