रान बाजार ही मराठी वेबसीरिज तिच्या बोल्ड कंटेंटसाठी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे

इंस्टाग्रामवर राण बाजारमधील प्राजक्ताचे बोल्ड सीन्स. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, “एक धाडसी आणि कोणत्याही भीतीशिवाय.

पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. एका चाहत्याने लिहिले की, “उत्कृष्ट काम प्राजक्ता माळी. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. तुम्हाला उदंड यशाची शुभेच्छा.”

या सीरिजचा विषय खूपच बोल्ड आहे. मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.

प्राजक्तासाठी ही मालिका खूप आव्हानात्मक होती. शोमधील व्यक्तिरेखा फिट होण्यासाठी तिला वजन वाढवावे लागले.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी जोडले जावे यासाठी ती विविध फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते.

मराठी विश्वातील आजवरची सगळ्यात बोल्ड वेबसीरिज असल्याचं म्हटलं जातंय

watch now