मित्रांनो आजकालच्या डिजिटल युगामध्ये सर्व काही गोष्टी या ऑनलाइन वरती जात आहेत असे की ज्या गोष्टी आपण काही वर्षांपूर्वी स्वतः बाजारामध्ये घ्यायला जायचो त्या गोष्टी आज का तुम्हाला ऑनलाईन अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात उपलब्ध होतात.
तरी यामुळेच आपल्या सरकारने आपल्या सोयीसाठी जो आपला सातबारा बघणे उतारा असतो सातबारा उतारा हा 7/12 उतारा महाराष्ट्र शासनाने हा ऑनलाईन पाहण्यासाठी एक नवीन वेबसाइट चालू केलेले आहे तर ही वेबसाईट एक Sat bara digital 7 12 सातबारा पाहण्यासाठी 7/12 Utara in Marathi Online mahabhulekh पोर्टल आहे.
यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व जिल्ह्याची आणि गावाची माहिती टाकून अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप किंवा कोणत्याही डिजिटल साधनातून तुम्ही या 7/12 Utara in Marathi Online पोर्टल वरती जाऊन अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या सुविधांचा फायदा घेऊ शकता

मागील काही वर्षात सर्व गोष्टी ऑनलाइन होत असल्या कारणामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारने सातबारा बघणे या 712 digital सर्व सुविधा आपल्याला सरकारी कार्यालयात जाऊन करायला येत होत्या.
त्या सर्व आता आपण सातबारा बघणे ऑनलाईन अगदी घरबसल्या करू शकता जसे की आपलं इनकम सर्टिफिकेट हे जे सर्व डॉक्युमेंट आहेत हे तुम्ही आपल्या mhadbt या संकेतस्थळावरून mahabhulekh 712 digital डाऊनलोड करू शकता आणि अशाच प्रकारे सातबारा उतारा बघण्यासाठी अशाच प्रकारची एक नवीन संकेतस्थळ महाराष्ट्र सरकारने आपल्या सेवेसाठी बनवले आहे.
तरी यामध्ये तुम्ही 7/12 Utara in Marathi Online उतारा पाहण्याबरोबरच याची पीडीएफ स्वरूपात माहिती तुमच्या मोबाईल फोन 712 digital मध्ये डाउनलोड देखील करू शकता तरीही कशी डाउनलोड करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या लेखामध्ये 712 digital अगदी मराठी भाषेमध्ये सातबारा बघणे सांगितले आहे .
जर तुम्हाला ही माहिती वाचून देखील मला सातबारा बघता आला नाही तर तुम्ही या पोस्टच्या खाली मी तुम्हाला एक व्हिडीओ दिलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही तुमचा सातबारा बघायला
Table of Contents
7/12 Utara in Marathi Online | ऑनलाइन सातबारा बघणे
स्टेप 1-
712 digital सातबारा उतारा बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर ती तुम्हाला भेट द्यावी लागते किती तुम्हाला सर्व जमिनीचे आणि जमिनी संबंधित माहितीचे पोर्टल मिळते आणि यामध्ये तुम्हाला तुमचा 7 12 utara देखील मिळतो
स्टेप 2 –
त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा विभाग निवडण्यासाठी एक बॉक्स मिळतो यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे या विभाग तुम्हाला 7 12 utara सातबारा बघणे आहे जसा तुम्ही विभाग निवडल्यानंतर तुम्हाला आता त्या विभागातील सर्व जिल्हे बघायला मिळते तरी तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आहे खाली मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व विभागातील जिल्ह्यांचे लिस्ट दिली आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार विभाग निवडायचा आहे
Aurangabad Division | Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli |
Amravati Division | Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim |
Nagpur Division | Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha |
Pune Division | Kolhapur, Pune, Sangli, Satara , Solapur |
Konkan Division | Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg |
Nashik Division | Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik |

स्टेप 3 –
त्यानंतर तुम्हाला सातबारा हा पर्याय या पोर्टल वरचा निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तिथे जिल्हा तालुका गाव असे पर्यायी बघायला भेटतील तरी जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी तुमचा तालुका आणि तुमचे गावाचे नाव तिथे सिलेक्ट करायचे आहे.
आणि यानंतर तुमचा सर्वे नंबर हे सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वात खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला यादी तुमचा दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे आणि यानंतर सर्वात खालच्या बॉक्सवर सातबारा पहा हे बटन क्लिक करायचं आहे

स्टेप 4 –
यानंतर दुसऱ्या पानावर ती तुम्हाला एक कॅप्टचा कोड मिळतो तर हा कॅपच्या कोड वेरिफिकेशन साठी असतो तरी ते तुम्हाला जो कोड चित्रामध्ये दिसत आहे तोच कोड त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे

स्टेप पास जर तुमचे व्हेरिफिकेशन झाले असेल कोडचे तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ती तुमचा संपूर्ण सातबारा उतारा व आठ दिसेल आणि यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व जी जमीन आणि जमीन कोणाच्या नावावर आहे हे पाहू शकता.

हा जो Sat bara उतारा आहे हा केवळ तुमच्या माहितीसाठी असतो हा तुम्हाला कोणत्याही कायदेशीर कामासाठी वापरता येणार नाही कारण यावरती तुमची सही नसते पण जर तुम्हाला हा सातबारा mahabhulekh कायदेशीर करायचा असेल तर या वरती तुम्ही डिजिटल स्वरुपात देखील स्वाक्षरी करू शकता यासाठी तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेला आणि शिक्का असलेला सातबारा काढण्याची आवश्यकता असते
7/12 सातबारा पाहण्यासाठी जिल्ह्यानुसार लिंक खाली दिलेले आहे आहेत
7/12 उतारा म्हणजे काय ? | What Is Satbara Utara In Marathi
सातबारा उतारा हा सरकार कडे एक आपल्या सर्व जमिनीचा एक अंदाज बांधलेला माहितीचा साठा असतो आणि या मध्ये आपल्या सर्व जमिनी संबंधित विविध नोंदी ठेवल्या जातात या सर्व नोंदी आपण सरकारी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा च्या सहाय्याने बघू शकतो महाराष्ट्र शासनाने 1971 मध्ये जमीन महसूल कायदा अमलात आणला होता या कायद्याअंतर्गत या सर्व Sat bara सातबारा त्या नोंदी ठेवल्या जातात यामध्ये सर्व जमिनीचे मालकी हक्क आणि त्यांचे सर्व नोंदी एका पुस्तकांमध्ये नोंद केल्या जातात आणि यामध्ये सर्व माहिती असते की त्याच्यावरती कुणाचा मालकीहक्क आहे
या सर्व जमीन नोंदणी पुस्तकामध्ये वेगवेगळ्या क्रमांकांचे नमुने असतात तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि उपयोगी नमुने असतात 7 नंबर आणि 12 नंबर 7 नंबर मध्ये गावाचा नमुना आणि 12 नंबर मध्येही गावाचा नमुना असे दोन नमुने तयार होऊन Sat bara 7/12 सातबारा तयार होतो आणि यालाच सातबारा उतारा असे म्हटले जाते 7/12 Utara in Marathi Online या सातबारा उतारा वर आवरून तुम्ही तुमच्या सर्व जमिनीची माहिती पाहू शकता प्रत्येक माणसाकडे किती जमीन आहे हे आपल्याला सातबाराच्या आधारे माहिती पडते हा सातबारा खूप महत्त्वाचा ठरतो जमिनी कायद्यासाठी.
भूधारणा म्हणजे काय?
भूधारणा म्हणजे प्रत्येक जमिनीचे काही भागांमध्ये विभाजन केले जाते आणि त्या digital 712 भागानुसार त्यां जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत हे ओळखता येते जसे की काही जमिनी सरकारच्या किंवा काही खाजगी असतात अशा प्रकारचे हे digital 7 12 भूधारणा प्रकार 4 आहेत.
भूधारणा चे एकूण किती प्रकार आहेत व कोणते ?
भूधारणा चे एकूण चार प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आहेत
1. भूधारणाचा पहिला प्रकार यामध्ये अशा जमिनींचा समावेश केला जातो त्यांचा संपूर्ण मालकी हक्क त्या शेतकऱ्याचा असतो यावर ती सरकारचं हस्तांतरण करण्यावर कोणताही अधिकार नसतो
2. भूधारणाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये अशा जमिनीचा समावेश केला जातो त्या जमिनी मालकीहक्क सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही जमिनीचा हस्तांतर प्रक्रिया करू शकत नाही
3. भूधारणाच्या तिसरा प्रकारांमध्ये जमिनी सामावेश होतो ह्या सर्व जमिनी सरकारच्या अंतर्गत येतात यावरती संपूर्ण मालकी फक्त त्या जमिनींचा सरकार कडे असतो आणि सर्व हस्तांतरण सरकार द्वारे केली जाते.
4. भूधारणाच्या चौथ्या प्रकारांमधे जमिनींचा समावेश होतो त्या सर्व जमीन या सरकारच्या मालकीची हक्काच्या असतात आणि याच बरोबर या जमिनी भाडेतत्त्वावर दिल्या जातात.
CONLUSION – आशा करतो की वरील दिलेल्या सर्व माहितीच्या आधारे तुम्हाला तुमचा Sat bara ऑनलाइन सातबारा mahabhulekh बघणेसाठी खूप मदत झाली असेल आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे माहितीपूर्ण पोस्ट वाचायचे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर आणखीन देखील पोस्ट वाचू शकता.
याच बरोबर जर तुम्हाला या mahabhulekh 7/12 Utara in Marathi Online ऑनलाइन सातबारा बघणे काढण्याच्या प्रक्रियेमध्ये जर काही चूक आढळल्यास ती चूक तुम्ही आमच्या निदर्शनास आणू शकता यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट करून देखील सांगू शकता किंवा कॉन्टॅक्ट करून देखील कळवू शकता आणि जर वरील लिहिलेल्या सर्व मजकुरावर ती जर तुम्हाला कोणता आक्षेप घ्यायचा असेल तर ते देखील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून कळवू शकता.