माझ गाव मराठी निबंध | My village essay in Marathi language

My village essay in Marathi मित्रानोमित्रांनो या लेख मध्ये मी तुम्हाला माझा गाव मराठी निबंध अतिशय सुंदर अशा अक्षरात लिहिला आहे आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा निबंध तुम्ही या लेखांमधून घेऊ शकता यामध्ये तुम्हाला अगदी 5 ओळी पासून 500 ओळी पर्यंत चा निबंध मिळून जाईल.

हा निबंध वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची एक मनोरमे अशी झलक नक्की येऊन जाईल तर चला मित्रांनो आपल्या माझा गाव मराठी निबंध सुरू करूया.

my village essay in marathi
My village essay in Marathi

my village essay in marathi 5 lines | माझा गाव मराठी निबंध 5 ओळीत

 1. माझ्या गावात एक सुंदर असं वडाच झाड आहे
 2. माझ्या गावांमध्ये शेती आधुनिक पद्धतीने केली जाते
 3. माझ्या गावातील सर्व शेतकरी सुशिक्षित आहेत
 4. माझ्या गावातील महिला लघुउद्योग करतात.
 5. माझ्या गावातील मुले उच्च शिक्षण घेतात

my village essay in marathi 10 lines | माझा गाव मराठी निबंध 10 ओळीत

 1. आमचा गाव एक आदर्श गाव आहे
 2. आमच्या गावांमध्ये सर्व लोक मिळून मिसळून राहतात
 3. आमच्या गावा मध्ये ग्रामपंचायत आहे
 4. आमच्या गावाच्या बाजूला एक नदी आहे
 5. आमचे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे
 6. आमच्या गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे
 7. आमच्या गावात सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात
 8. आमच्या गावात एकूण मिळून पाच हजार लोकसंख्या आहे
 9. आमचा गाव डिजिटल आहे
 10. आमच्या गावांमध्ये खेळण्यासाठी मैदान आहे

माझ गाव मराठी निबंध(30 शब्दांत)My village essay in Marathi (30 words)

 माझे गाव सह्याद्रीच्या कुशीत सातारा जिल्हा मध्ये आहे हे माझ्या गावाच्या आजूबाजूला सर्वत्र डोंगर आहेत आणि सह्याद्रीची दाट जंगले आहेत यामुळे माझ्या गावाला खूप सुंदर असा निसर्ग लाभलेला आहे.

याचबरोबर माझ्या गावाच्या बाजूला आहे उगम पावणारी नदी आहे जी आमच्या गावाला लागून असलेल्या डोंगराच्या माथ्यापासून उगम पावते आणि हीच नदी पुढे जाऊन मोठी नदी होते.

माझ गाव मराठी निबंध(50 शब्दांत)My village essay in Marathi (50 words)

या नदीमुळे आमच्या गावातील सर्व शेती आणि पाण्याची व्यवस्था होऊन जाते आमच्या गावातील लोक खूप मनमिळावू आहेत नेहमी एकमेकाची मदत करत असतात जर गावांमध्ये कुणाला काही अडचण आली तर त्या व्यक्तीला गावातील इतर लोक मदत करत असतात.

जर गावांमध्ये कुणाची काही कारणास्तव भांडण झाले तर तेदेखील गावातील लोक अगदी सोप्या पद्धतीने सोडून कोणत्याही प्रकारचे भांडण न करण्याचे आवाहन करत असतात त्यामुळे माझ्या गावांमध्ये खूपच जास्त आनंदाचे वातावरण असते .

याच बरोबर गावांमध्ये जर कोणता सण किंवा उत्सव असेल तर गावातील सर्व लोक एकत्र येऊन तो उत्साहाने अगदी आनंदात साजरा करतात त्यामुळे गावातील लोकांमध्ये खूप जास्त आपुलकी वाढली आहे गावातील ज्या विविध जातीचे लोक आहेत .

माझ गाव मराठी निबंध(100 शब्दांत)My village essay in Marathi (100 words)

my village essay in marathi ते देखील अगदी मनमिळावू पद्धतीने कोणत्याही समारंभात मिसळून जातात त्यामुळे आमच्या गावांमध्ये कोणत्याच जातीपातीचा भेदभाव केला जात नाही.

आमच्या गावामध्ये एक पंचायत आहे त्या पंचायतीमध्ये आमच्या गावातील सर्व सरकारी कामे होतात आणि इथेच आमच्या गावाचा खूप जास्त झाले आहे.

कारण ग्रामपंचायत आमच्या गावात आल्यापासून आमच्या गावांमध्ये खूप सार्‍या सुविधा आलेला आहेत जसे की आमच्या गावांमध्ये पूर्वी रस्ता नसायचा यामुळे लोकांना खूप जास्त पावसाळ्यात त्रास व्हायचा हाता गावामध्ये रस्ता झालेला आहे.

याच बरोबर गावांमध्ये सर्वत्र सौरऊर्जेचे खांब आहेत की जेणेकरून सर्व गावातील लाईटचे खांब विजेवर चालतात याने निसर्गही जपला जातो आणि ऊर्जेची बचत होते आमच्या गावांमध्ये या आधुनिक युगात सर्व गावांमध्ये नळ योजना असतानाही हातपंप आहे.

आमच्या गावाला पाण्याची कसलीही कमी येत नाही त्यामुळे हातपंप आमच्या गावासाठी सर्वात खास उपाय आहे हा हातपंप आमच्या गावाच्या बरोबर मध्यभागी असल्या कारणामुळे गावातील लोक गावाच्या मध्यभागी जमा होऊन पाणी घेऊन जातं यामुळे लोकांमध्ये आपुलकी वाढते.

माझ गाव मराठी निबंध(200 शब्दांत)My village essay in Marathi (200 words)

my village essay in marathi गावामधले आमच्या एक प्राथमिक शाळा आहे ती पहिली ते आठवीपर्यंत आहे त्यामुळे गावातील लहान मुलांना गावाच्या बाहेर जाऊन शिक्षण घ्यायची काही जरुरत भासत नाही यामुळे गावातच सर्व प्राथमिक शिक्षण होऊन जाते.

माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलांना फक्त खालच्या गावातील हायस्कूल शाळेत जावे लागते यामुळे गावांमध्ये आमच्या शिक्षणाचा कोणताही प्रॉब्लेम आम्हाला भासत नाही आमच्या गावाची एक खास गोष्ट आणखी म्हणजे आमच्या गावात खूप जास्त शेती केली जाते.

आणि त्यामुळे गावातील लोक प्रत्येक वेळेस शेतीमध्येच गुंतलेल्या असतात यामुळे गावांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण असते आणि लोक एकमेकाच्या शेतात जाऊन दुसऱ्याला मदत करतात आणि दुसरा व्यक्ती आपल्या शेतात येऊन मदत करतो.

यामुळे शेती करणे खूप सोपे होऊन जाते आणि लोक आपल्या आजूबाजूला असल्या कारणामुळे शेती मध्ये काम करायला देखील कोणताही त्रास जाणवत नाही यामुळे शेती खूप सोपी होऊन जाते.

याचबरोबर आमच्या गावातील तरुण व्यक्ती उच्च शिक्षण घेऊन आमच्याच गावांमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या चळवळीत असतात त्यामुळे गावांचा देखील विकास होतो.

गावातल्या गावातच व्यवसाय निर्माण होण्याच्या संधी खूप जास्त वाढतात माझ्या गावात माझे मित्र आणि मी आमच्या गावातल्या नदीवर पोहायला जातो आणि पोहायला खूप जास्त मजा येत पोहून झाल्यानंतर आम्ही शाळेत जातो.

शाळेत गेल्यानंतर शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी येऊन गावातलं आमचं क्रिकेटचे मैदान आहे तिथे जाऊन आम्ही संध्याकाळपर्यंत क्रिकेट खेळत असतो आमच्या गावातील सर्व मुले एकच खेळतात त्यामुळे खेळ खेळणे ती खूप जास्त मजा येते.

गावामध्ये आमच्या आठवडी बाजार भरत नाही पण ज्या काही सर्व जीवनावश्यक  वस्तू असतात त्या आमच्या दुकानात मिळतात आणि ज्या भाजीपाला असतो तो लोक शेतातच लावतात त्यामुळे गावातल्या गावातच व्यवसायाच्या संधी निर्माण होतात.

नैसर्गिक आणि बिना रसायनाचे ताज्या भाज्या गावातील लोकांना खायला मिळतात त्यामुळे गावातील लोक खूप कमी प्रमाणात आजारी पडतात आणि यामुळे आमच्या गावात आजार नाहीसा झाल्यासारखा आहे कारण आमच्या गावांमध्ये पूर्वी नाले सफाई होत नव्हती.

नाल्याचे बांधकाम बरोबर नव्हते पण काही काळानंतर आमच्या गावात विकास झाल्यावर आमच्या गावातील नाला ही बनवला गेला आणि त्या नाल्यामध्ये आता आठवड्यातून एकदा सफाई होते यामुळे गावात रोगराईचा कोणताही संबंध येत नाही

माझ गाव मराठी निबंध(300 शब्दांत)My village essay in Marathi (300 words)

my village essay in marathi आमच्या गावांमध्ये घरोघरी एक शौचालय आहे त्यामुळे गावातील लोक सर्व स्वच्छता प्रिय आहेत आमच्या गावात एक गावातील मुलांना व्यायाम करण्यासाठी एक व्यायाम शाळा आहे ही व्यायाम शाळा आम्हाला गावाकडून मिळाली आहे आणि ही एक सरकारी इमारत आहे .

यामध्ये गावातील सर्व मुलांना मोफत मध्ये व्यायाम दिला जातो या शाळेमध्ये व्यायामाचे सर्व सामान आहेत आणि याच बरोबर खेळासाठी लागणारी काही मूलभूत साहित्य या व्यायाम शाळेमध्ये आहे आणि या व्यायाम शाळेमुळे आमच्या गावातील मुलांचे आरोग्य खूप सुंदर जपले जाते.

 त्याचबरोबर आमच्या गावामध्ये चारही बाजूला शेती असल्याकारणामुळे गावामध्ये खूप सुंदर असा वारा वाहत असतो आणि याच बरोबर आमच्या गावाच्या आजूबाजूला काळी माती असल्याकारणामुळे आमच्या गावाच्या वरच्या जमिनीमध्ये सर्वत्र आंब्याच्या बागा आहेत.

या आंब्याच्या बागा मध्ये सर्व आंबे लावलेले आहेत आणि हे आंबे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आंब्याचे उत्पादन करून देतात यामुळे गावांमध्ये व्यापार्याची आणखीन एक संधी निर्माण होते आणि यामुळे आमच्या गावात आम्हाला आंब्या खाण्यासाठी कुठे बाहेर जावे लागत नाही.

आम्ही गावातच आमच्या शेतातील आंबे तोडून खाऊ शकतो आणि याच बरोबर आमच्या गावाच्या जवळच असलेल्या डोंगरांमध्ये सर्व नेसलेली फळे येतात जसे जांभूळ पेरू फणस चिकू केळी फणस अशाप्रकारचा गावरान मेवा हा आमच्या गावाच्या बाजूलाच आहे यामुळे गावामध्ये खूप जास्त मजा येते .

गावांमध्ये आमच्या सरकारी योजनांचा अपडेट देण्यासाठी एक ई-सेवाकेंद्र आहे हे ई-सेवाकेंद्र गावातील लोकांना खूप जास्त मदत करते जसे जर कोणत्याही शेतकऱ्याला ऑनलाइन कोणता अर्ज करायचा असेल किंवा कोणत्या शेतकऱ्याचा विमा चा अर्ज भरायचा अशा प्रकारचे सर्व सरकारी काम आहे.

आमच्या गावातून एकच केंद्रातून होतात त्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांना सर्व सरकारी सुविधांचा खूप सोप्या पद्धतीने फायदा उचलता येतो आणि त्याच बरोबर सर्व शेतकरी आमच्या गावातील डिजिटल शेतकरी आहेत.

कारण आमच्या गावातील जे शेतकरी आहेत ते सर्व आपले शेतीची माती आहे ती माती रसायन शाळेमध्ये तपासून त्या रसायन शाळेतील या मातीच्या कसा नुसार दरवर्षी बदलून बदलून उत्पादने घेतात आणि ही उत्पादन घेण्याची पद्धत एकदम आधुनिक आहे.

यामुळेच कमी खर्चात खूप जास्त शेतीचे उत्पादन येते आणि यामुळे जमिनीचा कस देखील जपला जातो आणि यामुळे आमच्या गावातील शेतकरी खूप जास्त फायदा मध्ये असतात  आमच्या गावात एक अंगणवाडी देखील आहे.

पण ही अंगणवाडी बाकीच्या गावांच्या खूप वेगळे आहेत कारण या अंगणवाडी मध्ये आमच्या गावातील प्रत्येक लहान मूल जाण्याचा हट्ट धरते कारण या अंगणवाडी मध्ये खूप मोठी असे उद्या आहे.

याच उद्यानाच्या मध्ये अंगणवाडी ची शाळा आहे त्यामुळे कोणत्याही छोट्या मुलाला या उद्यानाकडे जाण्याचा मोह आवरत नाही यामुळे आमच्या गावातील सर्व मुले अंगणवाडीस पासून चे शिक्षण खुप सोप्या पद्धतीने घेतात .

आमच्या गावामध्ये एक हनुमानाचे मंदिर आहे आणि हे हनुमानाचे मंदिर आमच्या गावाचे मुख्य मंदिर आहे आणि जी आमच्या गावाची ग्रामदैवताचे मंदिर आहे ते आमच्या गावापासून थोडेसे दूर आहे.

हनुमानाचे मंदिर आमच्या गावाच्या मध्यभागी असल्याकारणामुळे आमच्या गावामध्ये हनुमान जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि या दिवशी आमच्या गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते.

आमच्या गावामध्ये इतर व्यवसायासोबत मत्स्य व्यवसाय खूप जास्त चालतो कारण आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये एक छोटासा बंधारा आहे आणि त्या बंधारा मध्ये खूप जास्त प्रमाणात मासेमारी केली जाते कारण नदीच्या खालच्या बाजूला एक धरण आहे.

त्या धरणातील मासे आमच्या गावातील बंधाऱ्यांमध्ये येतात आणि यामुळे गावातील लोक मासेमारी देखील खूप सोप्या पद्धतीने आमच्या गावाच्या बाजूला असणाऱ्या नदीमध्ये करत असतात हे मासे लोक गावात विकायला आणतात त्यामुळे गावातील लोक अगदी आराम मध्ये ताज्या माशांचा आस्वाद घेऊ शकतात .

याच बरोबर हे मासे लोक बाहेर गावात देखील विकायला जातात यामुळे गावाचा विकास खूप जास्त होत असतो त्यामुळे नदीही आमच्या गावाची खूप जास्त प्रिय आहे याच नदीमध्ये आमच्या गावातील खूप सारे लोक  मत्स्यपालन देखील करतात ज्या लोकांची शेती नदीच्या बाजूला आहे .

ते लोक नदीमध्ये एक जाळे तयार करतात आणि त्या जाळ्यात मासे पाळतात हे मासे मोठी झाल्यानंतर विकायला नंतर यामुळे खूप सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात मत्स्यपालन होते हा देखील व्यवसायाचा खूप मोठा पर्याय आहे आमच्या गावांमध्ये.

आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या डोंगर रांगांमध्ये पवनचक्की चा प्रकल्प उभारलेला आहे यामुळे आमच्या गावाच्या चारही बाजूला डोंगरावरती असलेल्या पवनचक्क्या आमच्या गावाचे सौंदर्य खूप जास्त फुलतात आणि या पवनचक्क्यांमुळे आमच्या गावांमध्ये कधीही ऊर्जेचा प्रॉब्लेम येत नाही.

या पवनचक्क्या आमच्या सर्व जिल्ह्यात वीज पुरवठा करतात गावात प्रामुख्याने उसाची शेती केली जाते आणि उसाची शेती हे सर्वात जास्त पाण्यावर अवलंबून असते आणि हे पाणी आमच्या नदीतून आम्हाला खूप सोप्या पद्धतीने मिळते.

वीज ही पवनचक्क्यांची वीज असल्यामुळे आम्हाला खूप कमी दरात आम्ही वीज वापरून या नदीतल्या पाण्याचा वापर करून उसाची शेती करू शकतो उसाची शेती आमच्या गावाचं अर्ध पीत आहे आणि बाकीचं गाव ते भात शेती करते भात शेतीमध्ये पण पाण्याची गरज असते.

निष्कर्ष

या लेखामध्ये मी तुम्हाला माझा गाव मराठी निबंध my village essay in marathi लिहिलेला आहे आणि हा निबंध मी तुम्हाला सर्व प्रकारच्या शब्दांच्या गरजेनुसार लिहून दिला आहे आणि हा निबंध तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी वापरू शकता अगदी पहिलीपासून ते बारावी पर्यंत तुम्ही हा निबंध तुमच्या शैक्षणिक साहित्य साठी वापरू शकता जर तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी नी मराठी मधून निबंध वाचायचे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर च्या आणखी पोस्ट वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *