माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favorite animal dog essay in Marathi

My favorite animal dog essay in Marathi नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला माझा आवडता प्राणी कुत्रा हा निबंध अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर अशा पद्धतीने लिहिला आहे.

v

हा निबंध तुम्ही तुमच्या सर्व शालेय वापरासाठी वापरू शकता आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे सुंदर निबंध वाचायची असते तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर आणखीन जास्त निबंध हवे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता.

My favorite animal dog essay in Marathi

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध निबंध 5 ओळीत My favorite animal dog essay in Marathi 5 lines

 1. कुत्रा अतिशय सुंदर प्राणी आहे
 2.  कुत्र्याला आनंद झाला की  तो त्याची शेपटी हलवतो
 3.  कुत्रा घरात चोरी होऊ देत नाही
 4.  कुत्रा हा एक घरातील सदस्य असल्यासारखा पाळीव प्राणी आहे
 5.  कुत्रा हा मालकाशी खूप इमानदार असतो

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध निबंध 10 ओळीत My favorite animal dog essay in Marathi 10 lines

 1. कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे
 2. कुत्रा नेहमी आपल्या मालकाची सेवा करत असतो
 3.  कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे
 4.  कुत्रा घराची राखण करतो
 5.  कुत्र्याला चार पाय एक तोंड दोन कान दोन डोळे एक शेपटी असते
 6.  कुत्र्याचा वापर गायी-मेंढ्या राखण्यासाठी देखील होतो 
 7.  कुत्रा अनोळखी माणसाला घरात येऊन देत नाही
 8.  कुत्रा हा एक मांसाहारी प्राणी आहे
 9.  कुत्रा सर्वात  सर्वात जास्त पाळला जाणारा पाळीव प्राणी आहे
 10.  कुत्र्याचा रंग काळा,पांढरा,राखडी असतो

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध (30 शब्दांत)| My favorite animal dog essay in Marathi (30 words)

मला सर्वात जास्त कुत्रा हा प्राणी आवडतो कारण कुत्रा या प्राण्याला मी लहानपणापासून पाहिले आहे आणि तो आमच्या घरात राहायचा सर्वात अगोदर आम्ही एक कुत्रा आणला होता.

मामाच्या गावाला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही तिथूनच एक छोटसं कुत्र्याचे पिल्लू आमच्या घरी घेऊन आलेलं होतो त्या पिल्लू च नाव आम्ही स्वीटी असं ठेवलं होतं आणि हा कुत्रा काही वर्षानंतर मोठा झाला आणि तू आमच्या घरातील एक सदस्य झाल्यासारखा झाला होता.

त्याला आमच्या घरातील सर्व लोक खूप प्रेम करायचे आणि तो आमचा कुत्रा देखील आमच्या घरातील सदस्यांची पूर्ण सुरक्षा करायचा जर कोणता आमच्या घरातील व्यक्ती बाहेर गेले तर त्याच्या मागे मागे जायचा.

जर संध्याकाळी आमच्या घराच्या आजूबाजूला काही हालचाल होत असेल तर तो आमचा कुत्रा तिथे जाऊन भुंकायला जेणेकरून आमच्या घराच्या आजूबाजूला चोर फिरकतही नसायचे आमच्या कुत्र्याला आम्ही प्रत्येक रविवारी गावातील व्हेरी वर आंघोळ करायला न्यायचं.

तिथे जाऊन तो आमच्यासोबत पोहायचा आणि पोहून झाल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खूप सारी मस्ती करायचं आमचा कुत्रा खूप आज्ञाधारक होता त्याला ये म्हणलं की तो आमच्याकडे धावत पळत यायचा आणि त्याला सांगेल ते कृती करायचा.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध (50 शब्दांत)| My favorite animal dog essay in Marathi (50 words)

 माझा आवडता प्राणी कुत्रा हा आहे कारण कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहेआणि कुत्रा हा एक इमानदार प्राणी असतो .काही लोक मांजर व इतर प्राणी पाहतात पण कुत्रा हा असा एकमेव प्राणी आहे.

की जो घराला खूप फायदेशीर ठरतो कारण बाकीचे पाळीव प्राणी फक्त घरात एक प्राणी पाहण्याच्या उद्देशाने पाळले जातात पण कुत्रा हा एक घरातील सदस्य म्हणून पाळला जातो.

त्याच प्रमाणे कुत्रा देखील घरातल्या सदस्याप्रमाणे वागतो कुत्रा साधारणपणे कुत्र्या हा एक मांसाहारी प्राणी आहे पण जर त्याला आपण घरामध्ये पाळला तर तो आपल्या प्रमाणे सर्व साधारण अन्न खातो त्यामुळे कुत्र्याला सांभाळण्यासाठी जास्त काही लागत नाही आणि या बदल्यात कुत्रा आपल्या घराची राखण करतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध (100 शब्दांत)| My favorite animal dog essay in Marathi (100 words)  

 आमच्या घरातील कुत्र्याचे नाव टॉमी आहे टॉमी आम्ही दोन वर्षापूर्वी छोटे पिल्लू असताना आमच्या शेजारच्या गावातून घेऊन आलेलो होतो जेव्हा त्याला घरी आणले तेव्हा त्याचे छोटेसे डोळे लुकलुकत होते.

त्याच अंग पूर्ण असं काळे होते पण हे गावठी जातीच कुत्र असल्यामुळे जसा आमचा टॉमी मोठा झाला त्याच्या अंगावरचे केस राखाडी कलर चे झाले त्यामुळे टॉमीला एक वेगळं रूप घेऊन गेलं त्यानंतर त्याचे कान देखील उभे झाले.

त्यामुळे टॉमी आता आमचा खूप सुंदर दिसतो काही वर्षापासून तो आमच्या शेताची देखील राखण करतो जेव्हा आमचे घरातील लोक शेतामध्ये जातात तू सर्व लोकांच्या मागून शेतामध्ये जाऊन शेतामध्ये येणार्‍या चोर आणि प्राण्यांची पासून शेतीचे रक्षण करत असतो.

याच बरोबर जशी संध्याकाळ होते तशी घरी येऊन घराच्या दारात वस्तू जर कोणता अनोळखी व्यक्ती घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नदेखील केला तर आमच्या टॉमी त्याच्या अंगावर भुंकतो त्यामुळे अनोळखी व्यक्ती आमच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप घाबरतो.

घरातील कोणत्याही व्यक्तीने टॉमीला भुकु नको किंवा एखादा इशारा दिला तर टॉमी हा टॉमी चा सर्वात सुंदर असा स्वभाव आहे कारण इतर कुत्रे भुंकत राहिल्यामुळे अनोळखी व्यक्ती घरांमध्ये यायला खूप घाबरतात.

जर एखादी व्यक्ती टॉमी ला चांगली वागणूक देत असेल तर तो मी तिच्या जवळ जाऊन बसतो आणि त्याच व्यक्तीच्या मागे मागे फिरतो टॉमीला खूप सार्‍या माणसांचा लळा लागला आहे.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध (200 शब्दांत)| My favorite animal dog essay in Marathi (200 words)

आमच्या घरातील कुत्रा खूप हुशार आहे त्याला आम्ही लहानपणापासून खूप चांगल्या सवयी लावल्या आहेत जसे त्याला उठ म्हटल्याबरोबर तो कुठे घरात बसलेला असता तरी उठून उभा राहतो आणि U  बोललं कि तो कोठे असला.

त्याने जर हा आवाज ऐकला तर धावतपळत आमच्या घरातल्या सगळ्यांच्या जवळ येतो  जर एखादा कुत्रा त्याच्या बाजूने गेला तर तो आधी त्याच्यावर बघून खायचा.

त्याच्या अंगावर धावून जाऊन त्याच्याशी भांडण करायचा पण आम्ही त्याला अशी शिकवण दिली आहे की तू आता आजूबाजूने जाणाऱ्या कुत्र्यांवर भुंकत नाही.

शांतपणे राहतो त्याच्यामुळे आमचा कुत्रा खूप इमानदार आहे त्याला आम्ही संध्याकाळी घराच्या दारा च्या मागे बसायला जागा देतो तो तिथे रात्रभर बसत असतो आणि जर रात्री किंवा मध्यरात्री कोणी जर दरवाजाच्या आतून येण्याचा प्रयत्न केला तर तू त्याच्यावर भुंकतो की जेणेकरून रात्री चोरांची आणि दरोडेखोरांची काही खैर नसते.

कुत्रा आनंदी असला की नेहमी शेपटी हलवत असतो त्यावरून आम्ही समजतो की आमचा कुत्रा जर दुखी असेल तर तो एका जागी दिवस भर पडून असतो आणि कुणाच्या मागे जात नाही मग त्याच्यावरून आम्हाला कळते की आमचा कुत्रा नाराज आहे.

त्याला कोणताही एखादा आजार झाला असावा त्यावर आम्ही त्याला दवाखान्यात देखील घेऊन जातो आणि एखाद्या वेळी जर आम्ही घरी मांसाहार जेवण केलं असेल तर तू खूप खुश असतो कारण माणूस ज्या दिवशी आम्ही करतो त्या दिवशी त्याची चांगली मेजवानी असते.त्यामुळे तो आमच्या किचनच्या बाजूलाच येऊन बसतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध (300 शब्दांत)| My favorite animal dog essay in Marathi (300 words)

कुत्रा मांस खाण्यासाठी उतावळा असतो. माणसात मिसळणारा कुत्रा हा एकमेव पाळीव प्राणी आहे.कारण मांजर ही माणसांमध्ये मिसळतात पण मांजर हे जास्त करून आळशी आणि बिनकामाचे असतात पण कुत्रा हा नेहमी मालकाशी इमानदार राहतो आणि माणसांच्या जवळच राहतो.

घराची राखण करतो त्यामुळे कुत्रा हा सर्वात लाभदायक पाळीव प्राणी आहे त्याचबरोबर कुत्र्याचा वापर आपण इतर कामासाठी करू शकतो.

जसे की जर आपल्याकडे जर शेळ्या किंवा गाई असतील तर त्या आपण रानात घेऊन जाताना कुत्रे नाही सोबत घेऊन त्यांच्यावर ती राखून ठेवू शकतो त्यामुळे एका माणसाचे काम एक कुत्रा घेऊन टाकतो.

आपले खूप जास्त काम हलके करतो आमच्या घरातील कुत्र्याला जर बरे वाटत नसेल किंवा पोट दुखत असेल तर तो त्याचा स्वतः करतो तो काय करतो कि आमच्या गावाच्या बाहेर जातो आणि तिथे जाऊन गवत खाऊ लागतो.

आम्हाला कळत नसायचे की आमचा कुत्रा गवत का खातोय गवत तर शेळी गाई खातात त्यानंतर आम्हाला असे कळले की कुत्र्याच्या पोटात दुखत असले की कुत्रा हा गवत खाऊन ते पोटात काही उलट सुलट खाल्लेले असते ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो.

गवत हे कुत्र्याला पचत नाही त्यामुळे तो उलटी करतो त्यामुळे कुत्रा हा नैसर्गिक उपाय करतो.

कुत्रा हा एक अतिशय इमानदार प्राणी आहे या प्राण्याला  फक्त माणसांची प्रेम लागते आणि तो त्या बदल्यात माणसांना खूप मोठा मोबदला देतो आणि याचमुळे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे कुत्र्याला आपण जर जरा देखील माया लावली तर कुत्र्याला आपला लागतो.

कुत्रा लगेच आपला मित्र होऊन जातो त्या कुत्रा हा एक खूप माणसाळलेला प्राणी आहे जर तुम्ही त्याला आपल्या मित्रा सारखी वागणूक द्यावी तर तोही तुम्हाला त्याच्या मित्रासाठी वागणूक देतो कुत्रा कधीही तुमची साथ सोडत नाही.

आमच्या घरातील कुत्रा हा नेहमी आंघोळ करण्यासाठी घाबरत असे त्यामुळे आम्ही त्याला आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये अंघोळ करायला नेत असो.

तो पाण्याला घाबरायचा कारण जेव्हा पाणी तिच्या अंगाला लागत असे तेव्हा ते पाणी लवकर वाळत नसे त्यामुळे त्याला खूप थंडी वाजते असे आमच्या कुत्र्याला आम्ही घरातील राहिलेलं जेवण देत जाऊ पण कधीकधी त्याच्यासाठी बाजारातून खास कुत्र्यांसाठी जे जेवण असते ते घेऊन येत जाऊ.

तेव्हा आमचा कुत्रा खूप खुश होत असे कारण त्याला त्याच्या आवडीचं खायला भेटत असे आमच्या कुत्र्याला गावातील सर्व लोक टायगर या नावाने ओळखतात कारण तू वाघाप्रमाणे गावात दहशत करतो आणि आम्ही त्याला लाडाने टॉमी हाक मारतो.

निष्कर्ष : या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता प्राणी कुत्रा My favorite animal dog essay in Marathi या विषयी एक सुंदर असा निबंध लिहिलेला आहे हा निबंध तुम्ही विविध स्वरूपा मध्ये वाचू शकता.

अगदी पहिलीपासून ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निबंध आहे आणि हा तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी वापरू शकता.

जर तुम्हाला अशा प्रकारचे अतिशय सुंदर आणि स्वच्छ अक्षरात व्याकरणाने भरपूर शुद्ध असे निबंध वाचायची असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरील आणखीन निबंध देखील वाचू शकता ते देखील तुम्हाला नक्की आवडतील

Leave a Reply

Your email address will not be published.

error: वाह बेटे मौज करदी..!!!