नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये मी तुम्हाला आपल्या गणित विषयातील एक प्रमुख विषय म्हणजे मूळ संख्या mul sankhya या बद्दल सर्व माहिती सोप्या भाषेत सांगणार आहोत.
मूळ संख्या कशा ओळखाव्यात मूळ संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत हे सर्व मी तुम्हाला या लेखांमध्ये सविस्तर रीत्या सांगितलेला आहे याचबरोबर प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या प्राईम नंबर्स मूळ संख्या इंग्रजी नाव आहे.
Table of Contents
मूळ संख्या म्हणजे काय? | what is meant by prime number mul sankhya in Marathi?
मूळ संख्या म्हणजे ज्या गणितातील कोणत्याही अंक किंवा संख्येला फक्त एक या अंकाने भाग जातो यालाच मूळ संख्या असे म्हणले जाते आणि या मूळ संख्या ला इंग्रजी भाषेत प्राईम नंबर्स म्हंटले जाते.
उदाहरणार्थ – 2,3,5,7,11,13,17,19….. या सारख्या सर्व संख्या मूळ आहेत.

म्हणजे कोणत्याही एका अंकाला फक्त त्याच अंकाने भाग गेला तर ती संख्या मूळ संख्या मानली जाते मूळ संख्या ची काही उदाहरणे तुम्हाला खाली दिलेले आहे आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या देखील तुम्हाला खालच्या चित्रांमध्ये दिल्या आहेत.
उदा. : 7 या अंकाला कोणत्याही अंकाने भाग जात नाही फक्त त्याच अंकाने आणि 1 ने भाग जात आहे = 7÷7=0,7÷1= 7 यामुळे अशा प्रकारच्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात यांनाच इंग्रजी भाषेत प्राईम नंबर असे संबोधले जाते.
मूळ संख्या (mul sankhya)कशा ओळखाव्या how to detect prime number in marathi?
मूळ संख्या ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही कोणत्याही सन केला बाग देण्याचा प्रयत्न करा जर ती संख्या कोणत्या च अंकाने भाग गेली नाही, 1 आणि ती संख्या सोडून तर ती संख्या मूळ संख्या आहे.
अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने मूळ संख्या ओळखू शकता पण जर तुम्हाला मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत हे हवी असेल तर खालील तक्त्यामध्ये एक ते शंभर या अंकात मधल्या सर्व मूळ संख्या एका रांगेमध्ये दिलेल्या आहेत तुम्ही त्या पाठ करू शकता.
1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या (Mul sankhya) |mul sankya 1 to 100 prime numbers in marathi
खाली दिलेल्या संख्या सर्व मूळ आहेत आणि या 1 ते 100 पर्यंत आहेत आणि या सर्व मिळून 25 संख्या आहेत त्या तुम्हाला खाली दिलेल्या आहेत.
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19,23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 |
1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या (Mul sankhya) |Mul sankya 1 to 1000 prime numbers in marathi
वरती तुम्हाला जसे मी 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या दिलेला आहेत त्याच प्रमाणे तिथून पुढच्या हजार पर्यंतच्या मूळ संख्या खाली दिलेल्या आहेत या तुम्हाला नक्की आवडतील.
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199, 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293, 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397, 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499, 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599, 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691, 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797, 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887, 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997. |
मूळ संख्या चे खालील प्रमाणे प्रकार पडतात.
- जोडमूळ
- सममूळ
हे दोन्ही प्रकार कसे ओळखायचे आणि कोणते अंक असतात तुम्हाला खाली मी विस्तारामध्ये समजावून सांगितलेले आहेत.
जोड मूळ संख्या म्हणजे काय? Jodmul sankya जोड मूळ संख्या 1 to 100
जोड मूळ संख्या म्हणजे कोणत्याही मूळ संख्येच्या मध्ये दोन अंकाचा फरक असला तर त्या संकेत जोडमूळ संख्या असे संबोधले जाते.
उदाहरणार्थ :- 3,5 या दोन मूळ संख्या मध्ये दोन अंकाचा फरक आहे यामुळे या संख्या जोडमूळ आहेत.
1 ते 100 मधील जोड मूळ संख्या
3 – 5
5 – 7
11 – 13
17 – 19
29 – 31
41 – 43
59 – 61
71 – 73
या एक ते शंभर या अंकांमधील जोड मूळ संख्या आहेत जर तुम्हाला एक ते हजार ह्या अंकांमधील जोडमूळ संख्या हवे असतील तर याच प्रमाणे तुम्ही मी वरील दिलेल्या हजार पर्यंतच्या मूळ संख्या मध्ये शोधू शकता.
सममूळ संख्या म्हणजे काय? सममूळ sammul संख्या कोणत्या आहेत?
सम मूळ संख्या मध्ये जी संख्या सम पण असते आणि मूळ पण असते तेव्हा त्या संख्येला सम मूळ असे म्हंटले जाते आणि त्या संख्येला दोन या अंकाने पूर्ण भाग गेला पाहिजे म्हणजे ती समसंख्या ठरेल अशा संख्येला सममूळ संख्या म्हणतात. यामुळे फक्त एकच संख्या सममूळ आहे पूर्ण संख्या मध्ये
उदाहरणार्थ : 2 – समसंख्या 2 – मूळ संख्या 2 दोन्ही एकमेव संख्या है जी सम मूळ संख्या आहे.
सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
तर अशाप्रकारे तुम्ही मूळ संख्या अगदी सोप्या पद्धतीने ओळखू शकता या मूळ संख्या सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकातील संख्या आहेत आणि या तुम्ही जर संपूर्ण पाठ केल्या तर तुम्हाला गणित या विषयांमध्ये कोणतीच अडचण जाणार नाही जर तुम्हाला अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचायचे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर आणखीन देखील महत्त्वपूर्ण पोस्ट वाचू शकता.
निष्कर्ष; ह्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या Mul Sankhya 1 to 100 आणि एक ते हजार पर्यंत च्या मूळ संख्या दिलेल्या आहेत आणि मूळ संख्या म्हणजे काय हे देखील तुम्हाला या पोस्टमध्ये मी सांगितले आहे
Hemant Kadam
I'm a web developer. I experimenting with HTML, CSS, python and JavaScript