नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसे मनसे सभासद नोंदणी MNS Nondani in Marathi करू शकता तुम्हाला माहीत असेलच की मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही महिन्यांपूर्वी आगामी महानगरपालिका निवडणूक त्यांच्या दृष्टीने एक नवीन कार्य हाती घेतले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी म्हणजे MNS Nondani in यामध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य आहेत त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे तर याचा शुभारंभ देखील झालेला आहे मुंबई शिवाजी पार्क येथे याचा शुभारंभ झाला यावेळेस तिथे असलेल्या सभेला हजेरी लावलेल्या दोन लाखाहून जास्त सभासदांनी MNS manase sabhasad Nondani in MARATHI नोंदणी केली.

ही नोंदणी संपूर्ण ऑनलाइन झाली त्यामुळे कोळी च्या दृष्टीने जी होणारी गर्दी हानीकारक ठरू शकते ती डिजिटल स्वरूपामध्ये नोंदणी करून बिना गर्दीचा हा कार्यक्रम पार पडला याद्वारे राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडल वरून महाराष्ट्र नवनिर्माण सभासदांना MNS Nondani in यामध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले आहे.
जर तुम्हाला देखील या MNS Nondani in सभासद व्हायचे असेल आणि येथे तुम्हाला सभासद होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू ची असेल तर तुम्हाला मी खाली दोन्ही पद्धतीने तर तुम्ही कशी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करु शकता.
हे सविस्तर रीत्या स्क्रीनशॉट आणि माहितीच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच बरोबर तुम्हाला जर या मध्ये जर काही प्रॉब्लेम आल्यास किंवा अडचण आल्यास तुम्हाला या पोस्ट मध्ये सगळ्यात खाली एक व्हिडिओ मिळून जाईल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून खुप सोप्या पद्धतीने ही join Manse Sabhasath Nondani नोंदणी करू शकता.
मनसे सभासद नोंदणी ऑनलाइन
- STEP 1-ऑनलाइन पद्धतीने मनसे सभासद नोंदणी करण्यासाठी या mnsnondani.in संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यावी लागेल.
- STEP 2 – संकेत स्थळ उघड झाल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे स्क्रीन वरती ऑप्शन येतील
- STEP 3 – यानंतर तुम्हाला इथे तुमची भाषा निवडायचे आहे तुम्हाला मराठी निवडली तर संपूर्ण नोंदणी ची माहिती तुम्हाला मराठीमध्ये दिली जाते आणि जर इंग्लिश निवडले तर तुम्हाला इंग्लिश मध्ये दिले जाते

- STEP 4 – त्यानंतर तुम्हाला येते तुमच्या मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्याचा मोबाईल क्रमांकावर ती तुम्हाला कोटी प्राप्त होतो opt तो टाकून तुम्हाला तिथे टाकून मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा आहे

आशा करतो की वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमची MNS Nondani in Marathi नोंदणी झाली असेल हि सर्व नोंदणी झाल्यानंतर तुम्ही जर ऑफलाइन पद्धतीने देखील नोंदणी करु इच्छिता तर तुम्हाला आपल्या स्थानिक शाखेशी संपर्क करायचा आहे
तुम्ही ऑफलाईन तुमची नोंदणी करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करताना वेबसाइट चालू होत नसेल तर तुम्हाला काही तास किंवा मिनिटाचा वेळ देऊन वाट बघायची आहे Maharashtra navnirman sena sabhasad Nondani कारण वेबसाईटवर खूप जास्त लोक एकत्रित आल्यामुळे वेबसाईटचे सर्वर हे डाऊन होत असते.
तर त्यामुळे जर तुमच्या मोबाईल मध्ये वेबसाईट MNS Nondani in उघडत नसेल तर तुम्ही थोडावेळ वाट बघून परत ती वेबसाइट उघडू शकता आणि सोप्या पद्धतीने मनसे सभासद नोंदणी करू शकता.
निष्कर्ष : या लेखामध्ये मी तुम्हाला सांगितले की MNS Nondani in Marathi मनसे सभासद नोंदणी तुम्ही कशी करू शकता आणि ही MNS manase sabhasad Nondani in MARATHI तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने देखील कोणत्या प्रक्रिया करून करायचे आहे ही सांगितलेले आहे आणि याच बरोबर तुम्हाला Manase Maharashtra navnirman sena sabhasad Nondani नोंदणी संकेतस्थळही तुम्हाला मी दिलेले आहे तिथे जाऊन तुम्हाला ही सर्व प्रक्रिया करायचे आहे तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.