mazi aai essay in marathi | माझी आई निबंध मराठी निबंध

mazi aai essay in marathi ‘आई’ शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर सर्वप्रथम स्वयंपाकघरातले चित्र येते. आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी उत्तम पदार्थ तयार करून खाऊ-पिऊ घालणारी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी, न दमता-कंटाळता कष्ट घेणारी, आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत करणारी व्यक्ती म्हणजे ‘आई’ !

mazi aai essay in marathi

माझी आई निबंध मराठी निबंध ( 3० शब्दांत ) mazi aai essay in marathi (30 words)

माझी आई! निरोगी देह, सतेज चेहरा, सदा हसतमुख, अनेक कलागुणांनी समृद्ध असलेली माझी आई. आम्हा भावंडांच्या आरोग्याबरोबर शैक्षणिक प्रगतीसाठी आई सतत झटत असते. आमच्या आयुष्याला चांगली कलाटणी देण्यासाठी ती डोळसपणे कष्ट घेते.

मला मिळणारं आदर्श विद्यार्थ्याचं बक्षीस, माध्यमिक शिष्यवृत्ती, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत माझा राज्यस्तरीय प्रज्ञावंत म्हणून होणारा सन्मान, याचं मोठं श्रेय माझ्या आईकडे जातं. यशाच्या प्रत्येक पायरीवर चढताना माझ्या मुठीत आईचेच बोट असते.

माझी आई निबंध मराठी निबंध ( 5० शब्दांत ) mazi aai essay in marathi (50 words)

माणूस वयाने मोठा झाला, तरी आईपुढे तो लहान होतो व ‘आईच्या कुशीत जगलो निवांत कधी ना भासली कशाचीच भ्रांत’ हीच भावना आयुष्यभर मनात ठेवतो.

कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेताना आई स्वतःच्या सुखाचा विचार करीत नाही. स्वतःच्या आवडीनिवडी, छंद ती बाजूला ठेवते. कशाबद्दल तक्रार न करता कष्ट सोसणे, क्षमा करणे, मुलांच्या चुका पोटात घालणे हा तिचा स्वभावच आहे; पण जाणूनबुजून केलेल्या अपराधांना तिच्यापाशी माफी नसते.

अशा वेळी ती कठोर होऊन शिक्षा करते. आम्हाला चांगल्या सवयी, चांगली संगत लागावी यासाठी ती जागरूक असते. अभ्यासाबरोबर इतर पुस्तकांच्या वाचनासाठी ती सतत आग्रही असते. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस हे खेळ संगणकाच्या साह्याने न खेळता प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळा, खेळाडू व्हा. खेळात प्रावीण्य मिळवा,

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे. आपल्याजवळ खूप धन आहे. पण जर मायेने डोक्यावर हाथ फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थ आहे. जेव्हा एक बालक बोलायला शिकतो तेव्हा पहिले अक्षर तो बोलायला शिकतो ते म्हणजे आई.

माझी आई निबंध मराठी निबंध ( 100 शब्दांत ) mazi aai essay in marathi (100 words)

माझ्या आईबद्दल मी काय सांगू माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती. प्रत्येक क्षणी, जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर माझ्या सोबत उभी राहते ती माझी आई. लहानपणा पासून आज पर्यंत मी तिला बघतो आहे. पहाटे सर्वप्रथम ती उठते, मला उठवते, शाळे करता तैयार करते, माझा नाश्ता बनवते, माझी बैग पैक करण्यास मदत करते। माझा उब्बा सुद्धा मी शाळेत निघायच्या आत तयारच असतो.

ही तिची रोजचीच दिनचर्या आहे। सकाळी लवकर उठणे, मला शाळेत व बाबांना ऑफिसामध्ये पाठवणे, घरकाम करणे, संध्याकाळी माझा अभ्यास घेणे व माहिती नाही आणखी किती काम ती करते ते. आणि एवढं केल्यानंतर ही कधीच तिच्या चेहरा वर तो त्रास नाही दिसत कि कधी कंटाळा नाही दिसत.

एकदा तर मला खूप ताप आला असताना ती रात्रभर माझ्या शेजारी बसून पाण्याची पट्टी माझ्या माथ्यावर

ठेवत बसली होती। सदा न कदा माझ्या आवड़ी-निवडींची काळजी घेत असते माझी आई.

मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते तुझीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल लिहिले तरी ते कमीच वाटणार पण आईला नेहमी आनंदात ठेवणं व माझ्याकरिता घेतलेल्या कांच चीज करणं हेच माझ्या जीवणाचं खरं उद्देश्य आणि लक्ष्य आहे.

आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे.

माझी आई निबंध मराठी निबंध ( 150 शब्दांत ) mazi aai essay in marathi (150 words)

माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासून बघितले तिला दिवस-रात्र घरात कष्ट करताना. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा जातो. मग सुरु होते.

रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाच नात महान असतं, म्हणून आई या शब्दापुढे सार जग लहान असतं सुवासिकता सुदरता आणि सुकोमलता या गुणांनी गुलाबाला मनोवेधकता प्राप्त होते

ध्रुवाची निश्चलता, निर्धारीतता आणि नेत्रदीपकता त्याला अढळ स्थान मिळवून देत असते गंगेचे पावित्र्य, परंपरा व परोपकारीता तिच्या पदरी पुण्याई बांधत बसते आईचेही अगदी तसेच आहे. आई तुझी माया आभाळाएवढी,

आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे. लहानपणापासून आजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते.

आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही होते. रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते. कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.

लहानपणापासून आजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते. आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही होते. रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते. कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.

मग सुरु होते आईची धावपळ आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठे आहेत, डबा भरला का? मला नाही आवडत हि भाजी, बेसनची पोळी दे काढून किती किती ऑर्डर्स एका पाठोपाठ एक पण कधीही त्रागा न करता आई सर्व फर्माईशी पूर्ण करत असते.

माझी आई निबंध मराठी निबंध ( 200 शब्दांत ) mazi aai essay in marathi (200 words)

माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासून बघितले तिला दिवस-रात्र घरात कष्ट करताना पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो.

या मध्ये बाबांचे आणि आजीचे आदेश तर वेगळे असतातच. कुठून आणते आई एवढा सगळा उत्साह आणि शक्ती देव जाणे. मला तर सकाळी उठून शाळेत जायचे म्हटले तरी जीवावर येते.’आई म्हणजे स्वयंपाकघरात वावरणारी वर्दळ असते वरणभात, भाजीपोळी, शिऱ्यामधली केशर असते.’

‘आई’ शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर सर्वप्रथम स्वयंपाकघरातले चित्र येते. आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी उत्तम पदार्थ तयार करून खाऊ-पिऊ घालणारी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी, न दमता-कंटाळता कष्ट घेणारी, आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत करणारी व्यक्ती म्हणजे ‘आई’ !

माझी आई! निरोगी देह, सतेज चेहरा, सदा हसतमुख, अनेक कलागुणांनी समृद्ध असलेली माझी आई. आम्हा भावंडांच्या आरोग्याबरोबर शैक्षणिक प्रगतीसाठी आई सतत झटत असते. आमच्या आयुष्याला चांगली कलाटणी देण्यासाठी ती डोळसपणे कष्ट घेते.

मला मिळणारं आदर्श विद्यार्थ्याचं बक्षीस, माध्यमिक शिष्यवृत्ती, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत माझा राज्यस्तरीय प्रज्ञावंत म्हणून होणारा सन्मान, याचं मोठं श्रेय माझ्या आईकडे जातं. यशाच्या प्रत्येक पायरीवर चढताना माझ्या मुठीत आईचेच बोट असते.

माणूस वयाने मोठा झाला, तरी आईपुढे तो लहान होतो व ‘आईच्या कुशीत जगलो निवांत कधी ना भासली कशाचीच भ्रांत’ हीच भावना आयुष्यभर मनात ठेवतो.

कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेताना आई स्वतःच्या सुखाचा विचार करीत नाही. स्वतःच्या आवडीनिवडी, छंद ती बाजूला ठेवते. कशाबद्दल तक्रार न करता कष्ट सोसणे, क्षमा करणे, मुलांच्या चुका पोटात घालणे हा तिचा स्वभावच आहे; पण जाणूनबुजून केलेल्या अपराधांना तिच्यापाशी माफी नसते.

अशा वेळी ती कठोर होऊन शिक्षा करते. आम्हाला चांगल्या सवयी, चांगली संगत लागावी यासाठी ती जागरूक असते. अभ्यासाबरोबर इतर पुस्तकांच्या वाचनासाठी ती सतत आग्रही असते. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस हे खेळ संगणकाच्या साह्याने न खेळता प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळा. खेळाडू व्हा. खेळात प्रावीण्य मिळवा.

आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेल गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही.जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतातआई मनामनात तशीच ठेउन जाते काही जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळते तेव्हा तीच नसत भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान घरात नाही मग कुणाशी बोलतात

आई म्हणजे आपले अस्तित्व घडवणारी आई हे साक्षात परमेश्वराचे रूप आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आई म्हणजे अ १ व्यक्ती जिची तुलना, वर्णन शब्दांमध्ये केली जा शकत नाही. ती या संपूर्ण विश्वातील सर्वात मी व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील मार्गदर्शत ही आई असते.

माझी आई ही माझ्यासाठी खूप महत्त्वची व्यक्ती आहे. ती माझ्या जीवनाचा आधार आ हे. तिच्याशिवाय मला अजिबात करमत नाही. ती माझ्यावर खूप खूप प्रेम करने ती मला प्रेमाने सोनू म्हणून हाक मारते. आईने मारलेली हाक मला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.माझी आई फारशी शिकलेली नाही ती जे शिकवते असे.

ज्ञान आपणास कोणीही देऊ शकत नाही. तिला नेहमी वाटले की आपल्या मोठे सावे, देशसे मुलाने खूप शिकावं आणि खूप मोठे वा करावी. पुढे खूप शिकत आईची ही उच्छा व तिचे स्वप्न मी नक्की पूर्ण करणार.

माझी आई निबंध मराठी 5 ओळी | My Mother 5 Lines in Marathi

 1. आहे म्हणजे जीवाच रान करून आपल्यासाठी राबणारी
 2. आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी
 3. आई म्हणजे ओरडून समजवणारी
 4. आई म्हणजे बोट धरून चालायला शिकवणारी
 5. आई म्हणजे आपले अस्तित्व घडवणारी

माझी आई निबंध मराठी 10 ओळी | My Mother 10 Lines in Marathi

 1. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
 2. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
 3. आई म्हणजे भजनात गुणगुशावी अशी संतवाणी
 4. आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पावी.
 5. आई” या शब्दापासूनच आपल्या आयुष्याची सुरवात होते.
 6. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा
 7. आई म्हणजे साठा सुखाचा
 8. आई म्हणजे प्रेमाची बाहुली
 9. आई म्हणजे दयेची सावली
 10. आई म्हणजे स्वतः उपाशी राहून आपले पोट भरवणारी

हे देखील वाचा

GRE Full Form In hindi -GRE का फुल फॉर्म क्या होता है?

निष्कर्ष:

mazi aai essay in marathi IS comfortable for these standard

 • majhi aai essay in marathi 5th class
 • majhi aai essay in marathi 6th class
 • majhi aai essay in marathi 7th class
 • majhi aai essay in marathi 8th class
 • majhi aai essay in marathi 9th class
 • majhi aai essay in marathi 10th class

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *