कथा लेखन मराठी | katha lekhan in marathi katha lekhan class 10

katha lekhan in marathi

कथालेखन हा एक मराठी katha lekhan in marathi उपयोजित लेखन यामधील खूप महत्त्वाचा घटक आहे आणि हा घटक katha lekhan class 10 शालेय अभ्यासक्रमाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे जर तुम्हाला कथालेखन म्हणजे काय कथा लेखन कसे करतात short katha lekhan in marathi हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही या पोहोचला शेवटपर्यंत वाचू शकता

यामध्ये मी तुम्हाला कथा लेखन विषयी संपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये दिलेली आहे आणि याच बरोबर तुम्हाला शैक्षणिक अभ्यासासाठी कथालेखनाची काही उदाहरणे देखील दिलेली आहे ती उदाहरणे तुम्ही पाहून जो तुम्हाला परीक्षेला कथा लेखनासाठी दिला जाईल त्या नुसार तुम्ही लिहू शकता.

हे देखील वाचा

SHIVAJI MAHARAJ INFORMATION

कथा लेखन म्हणजे काय ? | katha lekhan in marathi 

एका विशिष्ट घटनांचे स्थलकालाच्या विविध पात्रांच्या माध्यमातून उत्कंठावर्धक आणि योग्य शब्दांची सांगड घालून तयार केलेले चित्रण यालाच कथा असे म्हटले जाते.

कथालेखन साठी येणारे विविध प्रश्न | katha lekhan class 10

examples for katha lekhan class 10

 • कथा लेखन यासाठी तुम्हाला katha lekhan class 10 परीक्षेमध्ये मुद्द्यावरून कथा लिहिण्यासाठी सांगतात यामध्ये तुम्हाला काही मुद्दे दिलेले असतात तर त्या मुद्द्यांच्या तुम्हाला एक शब्द रचना करून एक अर्थ पूर्ण शब्दांची सांगड घालून कथा तयार करायची.असते याचे उदाहरण तुम्ही खाली पाहू शकता.

उदाहरणार्थ, –

सकाळची वेळ-लोकांची गर्दी-श्रीमंत व्यक्ती चे पाकिट-साधारण घरातील विद्यार्थी-पाकीट मुख्याध्यापका कधी देणे-व्यक्ती शाळेत भेट देणे-साधारण मुलाला प्रामाणिक तिचे  फळ मिळणे

सकाळ सकाळी मुंबईसारख्या शहरांमध्ये खूप जास्त वाहनांची गर्दी असते आणि ती सर्व वाहनांची गर्दी मध्ये माणसांची देखील वर्दळ असते आणि अशाच एका सकाळी एक मोठ्या घरातील श्रीमंत व्यक्ती आपल्या व्यवसायाच्या दिशेने घराच्या बाहेर पडला होता आणि तो आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी जवळ आला होता गाडी जवळ आल्यानंतर त्याचे पाकीट त्याच्याकडून चुकीने खाली पडते पाकीट खाली पडल्यानंतर त्याची त्या पाकिटाकडे लक्ष जात नाही आणि तो श्रीमंत व्यक्ती गाडीत बसून घरी जातो.

त्यानंतर जशी दुपार होते तसे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होते आणि रस्त्यावरील व्यक्तींची गर्दी ही कमी होते आणि तेव्हाच एका मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थी शाळेतून आपल्या घरी चालला होता तर तो चालत असताना त्याला ते पाकीट दिसते जे श्रीमंत व्यक्तीचे असते तो विद्यार्थी ते पाकीट घेतो आणि त्या पाकिटात बघतो तर खूप सारे पैसे होते विद्यार्थी बोलतो अरे बापरे या पाकिटामध्ये तर खूप जास्त पैसे आहेत हे पैसे जर मी माझ्या स्वतःकडे ठेवले तर खूप जास्त चांगले होईल तो मनातल्या मनात असा विचार करत होता पण थोड्या वेळा नंतर त्याला त्याच्या आई-वडिलांनी जी शिकवण त्याला दिली होती ती त्याच्या लक्षात आली की जे पैसे आपले नाहीत ते ज्याचे आहेत त्यांनाच दिले पाहिजेत त्यानंतर त्यांनी ते पैसे तसेच त्यांच्या बॅग मध्ये ठेवले आणि यानंतर तो विद्यार्थी घरी गेला घरी गेल्यानंतर तो घरच्यांना या प्रकरणाबाबत काही सांगू शकला नाही कारण त्याच्या मनामध्ये खूप सारे विचार येत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो शाळेत जातो आणि शाळेतील मुख्याध्यापक कडे जाऊन त्यांना हा सर्व प्रकार सांगतो आणि मुख्याध्यापकांकडे हे पाकीट तू देतो यानंतर मुख्याध्यापक त्या पाकीट वरील असलेला संपर्क मोबाईल मध्ये डायल करून त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतात.

श्रीमंत व्यक्ती दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी दिलेल्या पत्त्यावर शाळेत येतो आणि यानंतर तो श्रीमंत व्यक्ती या साधारण घरातील मुलाची खूप जास्त कौतुक करतो आणि त्याचा शाळेमध्ये सत्कार घेतला जातो. त्यानंतर तो मोठा उद्योगपती सुहासला शिक्षणासाठी संपूर्ण खर्च देतो आणि यानंतर तो त्याला शिक्षणासाठी आणखीन जास्त मोठ्या शाळेमध्ये दाखल करतो यानंतर तो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करतो आणि एक मोठा उद्योगपती बनवून त्या श्रीमंत व्यक्ती कडेच जातो.

तात्पर्य : प्रामाणिक तिचे फळ

 • katha lekhan class 10 th यासाठी तुम्हाला कधीकधी शब्द दिलेले असतात ते शब्द फक्त तुम्हाला तुमच्या कथेमध्ये घ्यावे लागतात त्या शब्दांच्या अनुसरूनच तुम्हाला एक संपूर्ण कथा बनवावी लागते.

उदाहरणार्थ. चतुर न्यायाधीश

एका गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी खूप जास्त श्रीमंत होता एक दिवशी त्या श्रीमंत व्यापारी ची हातामधील अंगठी चोरीला जाते त्यानंतर तो ते अंगठी शोधण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो यानंतर तो एका न्यायाधीशांकडे जातो त्याची अंगठी कोणी चोरली याचा शोध करण्यासाठी न्यायाधीशांकडे गेल्यानंतर तो व्यापारी न्यायाधीश आला सर्व घडलेली घटना सांगतो हे झाल्यानंतर न्यायाधीश व्यापाऱ्याला विचारतो तुमचा कुणावर संशय आहे का तर तो व्यापारी त्याच्या नोकरावर त्याचा संशय आहे असे बोलतो .

त्यानंतर तू न्यायाधीश सर्व नोकरांना विचारतो की कोणी चोरी केली आहे का त्यानंतर एक ही नोकर चोरी केल्याची कबुली देत नाही यानंतर तो न्यायाधीश एक युक्ती करतो त्याने सर्व व्यापाऱ्याच्या नोकरांच्या हातामध्ये एक एक काठी घेतली त्या सर्व काट्या एकाच लांबीच्या आणि जाडीच्या होत्या प्रत्येकी एकेकाळी सर्व नोकरांच्या हातामध्ये देण्यात आल्या त्या नंतर न्यायाधीशाने सांगितले की जो चोर असेल त्याच्या हातातील काठी एक इंचाने वाढत जाणार

दुसरे दिवशी जो खरा चोर होता तो खूप घाबरला होता त्याने त्याची काठी पुढून एक इंच कापली यानंतर न्यायाधीश सर्व नोकरांना बोलावून घेते आणि सर्वांचा काट्या तपासतो यानंतर त्याला खरा चोर कोण आहे हे कळून येते त्यानंतर तो न्याय दिस त्या ्यापार्‍याला चोर कोण आहे हे सांगतो आणि यानंतर तो व्यापारी त्या चोरास शिक्षा करतो.

 • katha lekhan class 9 th कथा लेखन यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कथेचा पहिला संपूर्ण पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्या पॅरेग्राफ च्या अनुसरूनच तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ लिहीण्यासाठी सांगितला जातो तो तुम्हाला आधीच्या कथेच्या विषयाचा अनुसरूनच लिहावा लागतो.

उदाहरणार्थ

एका छोट्याशा गावांमध्ये जय आणि जय हे दोन खास मित्र राहत होते ते दोघे लहानपणी पासून चे एकमेकाचे मित्र होते आणि त्यांचे सर्व बालपण एकत्र गेले होते त्यामुळे ते खूप जास्त जवळचे मित्र भरले होते त्यानंतर ते कामासाठी जवळच्या शहरांमध्ये जायला निघालेल्या नंतर सकाळ सकाळी ते जात होते त्यानंतर शहरात जात असताना मदत एक जंगल लागते आणि त्या जंगलामध्ये खूप जास्त वन्य प्राणी राहत होते संध्याकाळ होत होती त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शहराकडे जायचे होते तेवढ्यात समोरून त्यांना काही आपल्याकडे येत असल्याची चाहूल लागते आणि तेवढ्यात त्यांना समोर अस्वल दिसते.

पूर्ण कथा

अस्वल दिसले की लगेच जवळच्या झाडावर चढतो पण अजयला झाडावर चढत येत नव्हते त्यामुळे तो तिथेच झोपला पण जे झाडावर चढला अजय जमिनीवर पडून राहिला आणि त्याने आपला श्वास रोखून धरला ते अस्वल ज्यांच्या जवळ आले आणि त्याचे कानाजवळ होऊ लागले त्यानंतर त्या अस्वलाला वाटले की ही व्यक्ती मेली आहे त्यामुळे तो तिथून निघून गेला त्यानंतर झाडावरून खाली आला आणि त्याने अजयला लगेच विचारले अस्वल तुझ्या कानात काय म्हणाला यानंतर अजय उत्तर दिले की अस्वल असं म्हणाला की संकटात जे मित्र मदत करतात तेच खरे मित्र असतात.

तात्पर्य:संकटात जे मदत करतात तेच खरे मित्र असतात

 • कधी कधी तुम्हाला फक्त कथेचे एक निरीक्षक दिले जाईल त्या शीर्षकावरून तुम्हाला संपूर्ण कथा तयार करायचे असते आणि हे शीर्षक तुमच्या कथेला अनुसरून असणे खूप गरजेचे असते.
short katha lekhan in marathi
 • परीक्षांमध्ये तुम्हाला एखाद्यावेळेस एक चित्र दिले जाते आणि त्या चित्रांमध्ये काहीएक शब्दांची रचना दिली जाते तर त्या शब्दांचे रचना आणि चित्रावरून तुम्हाला त्या कथेचा संपूर्ण भाग लिहायचा आहे आणि यामध्ये त्या चित्रांच्या अनुसरूनच तुम्हाला कथेचा विषय निवडायचा असतो.

वरील सर्व प्रश्नांची एकेक उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत.

katha lekhan करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ? 

 1. कथेला नेहमी प्रश्नाला अनुसरून शीर्षक द्यावे
 2. जय शीर्षक तुम्ही का त्याला द्या कथेला अनुसरून असावे
 3. कथा ही नेहमी भूतकाळात लिहावी
 4. कथे मध्ये जी घटना सांगत आहे याचा क्रम असला पाहिजे
 5. कथेमध्ये जी पात्र असतात त्या पात्रांच्या तोंडातून काही संवाद येत आहे तर तो त्या पात्रात प्रमाणेच असावा.
 6. कथे मध्ये एक अर्थपूर्ण वातावरण निर्माण झाले पाहिजे
 7. कथाही तुम्हाला तीन ते चार पॅरेग्राफ मध्ये लिहावी लागते त्यानुसार तुम्हाला त्या कथेचा विषय निवडावा लागेल
 8. कथालेखन हे तुम्हाला परीक्षेमध्ये 80 ते 90 शब्दांत लिहावे लागते
 9. जेव्हा अर्धी कथा दिलेली असते तेव्हा आपल्याला जी अगोदर कथा दिलेली आहे ती कथा लिहिण्याची आवश्यकता नसते तुम्हाला फक्त त्यानंतरच कथेचा भाग लिहायचा असतो
 10. कथा लिहिल्या नंतर जर त्या कथेचा तात्‍पर्य निघत असेल तर तो नक्की लिहावा.

katha lekhan in marathi for 10th class pdf

Downoad this all katha lekhan in marathi pdf also click the download button and get the pdf

निष्कर्ष : लेखनामध्ये मी तुम्हाला katha lekhan in marathi कसे करायचे हे सांगितले आहे आणि कथालेखनाचे कोणकोणते प्रकार असतात कथालेखन लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात हे सांगितलेले आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे katha lekhan class 10 th माहितीचे लेख वाचायचे असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर आणखीन katha lekhan class 9 thलेख वाचू शकता

Leave a Comment

error: वाह बेटे मौज करदी..!!!