जाहिरात लेखन मराठी 10वी | Jahirat Lekhan in Marathi class 10th PDF Download ssc

या लेखामध्ये मी तुम्हाला जाहिरात लेखन मराठी Jahirat Lekhan in Marathi कसे करावे आणि याची अगदी सोप्या पद्धतीत सोडवलेली उदाहरणे या लेखांमध्ये तुम्हाला मिळतील.

तुम्ही हे जाहिरात लेखन मराठी 8वी 9वी 10वी 11वी 12वी या सर्व येथे साठी शैक्षणिक वापरासाठी ahirat Lekhan Marathi class 10th PDF Download वापरू शकता जाहिरात लेखन मराठी 10वी साठी खूप उपयुक्त ठरते याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे. जाहिरात लेखन मराठी 10वी

ahirat Lekhan in Marathi

जाहिरात लेखन मराठी 9 वी 10 वी | Jahirat Lekhan in Marathi 9th 10th

मित्रांनो आज कालच्या डिजिटल युगात तुम्हाला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पैशाची गरज असते हे पैसे तुम्हाला एखादा व्यवसाय किंवा नोकरी करूनच मिळतात.जाहिरात लेखन मराठी 10वी मित्रांनो आज कालच्या डिजिटल युगात तुम्हाला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पैशाची गरज असते हे पैसे तुम्हाला एखादा व्यवसाय किंवा नोकरी करूनच मिळतात.

जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसाय मध्ये सर्वात जास्त गरज असेल ती उत्पादन वाढवण्याची आणि उत्पादन तेव्हाच वाढते जेव्हा आपल्या वस्तूची मागणी बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात असते.

जाहिरात लेखन म्हणजे काय | what is meant by Jahirat Lekhan ?

वस्तूची बाजारात मागणी वाढविण्यासाठी आपल्याला एक आकर्षक अशी जाहिरात तयार करावे लागतील आणि ती जाहिरात तुम्ही सामाजिक माध्यमांवर ती वापरून आपल्या व्यवसायाला खूप मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकता.

जर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात डिजिटल स्वरूपामध्ये करायची ठरवली तर तुमच्यासाठी खूप जास्त माध्यम खुली होतात जसे की ऑनलाइन न्युज पेपर यूट्यूब ॲडव्हर्टायझिंग आणि जा मोठ्या स्पर्धा होतात असे इंडियन प्रीमियर लीग यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक घेऊन येऊ शकतात.

याच बरोबर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्वर्ती जाहिरात करू शकता फेसबुक वर तुम्ही ॲडवटाईज चालवून फेसबुक द्वारे ही आपले व्यवसाय वाढवू शकता त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या मोबाईल फोन बरे संपूर्ण जगा सोबत तुमच्या व्यवसायाची माहिती देऊ शकता.

तुमचा व्यवसाय जगभर करू शकता आणि याच डिजिटल युगामध्ये तुम्हाला जाहिरातीचे खूप सारी प्रकार मिळतात पण आजच्या या लेखामध्ये आपला एक खूप जुन्या काळापासून चालत असलेला जाहिरातीसाठी एक प्रकार म्हणजे जाहिरात लेखन ही खूप जुनी पद्धत आहे पण तितकीच फायदेशीर देखील आहे.

जाहिरात लेखन मध्ये एका कागदावर आपल्या व्यवसाय संबंधी सर्व मुख्य बाबी व्यवसायाचा पत्ता आणि व्यवसाय सी कॉन्टॅक्ट कसा करायचा हे सर्व ज्या कागदावर लिहिलेले असते त्याला जाहिरात लेखन असे म्हणतात आणि ही जाहिरात लेखन आजही आपण आपल्या सभोवताल पाहत असतो कारण ही खूप सोपी पद्धत आहे.

त्यामुळे आपल्या भागातील लोक आपल्या व्यवसायाकडे खूप जास्त आकर्षित होतात आणि त्याचबरोबर आपल्याला जास्त जाहिराती वरती लक्ष द्यावे लागत नाही.

आजच्या या लेखामध्ये तुम्ही आठवी नववी दहावी बारावी या सर्व विषयांच्या जाहिरात लेखन साठी हा लेख वाचू शकता यामध्ये सर्व वर्गांसाठी उपयुक्त असे जाहिरात लेखन मी तुम्हाला अगदी सुवाच्च भाषेत दिलेले आहे.

 तर आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला जाहिरात लेखन मराठी 10वी कसे करायचे ही सांगितलेले आहे हे जाहिरात लेखन तुम्ही तुमच्या शैक्षणिक वापरासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याचबरोबर जाहिरात लेखन वाचन उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे.

Jahirat Lekhan Marathi करण्याच्या आधी तुम्हाला खाली मी काही बाबी दिलेले आहेत त्याची तुम्हाला उजळणी करून त्या बाबी नुसारच जाहिरात लेखन करावे.

जाहिरात लेखन मराठी 10वी – जाहिरात लेखन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत.

  1. जाहिरातीचा उद्देश: जाहिरात करण्याचा प्रमुख उद्देश हा असतो की आपल्या उत्पादनाबाबत लोकांच्या मनामध्ये आवड निर्माण करणे आणि लोकांचे लक्ष वेधून घेणे 
  2. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त प्रभाव पाडणारा लेख : तुम्हाला तुमच्या जाहिरात लेखनामध्ये कमीत कमी शब्दाचा वापर करून त्याचा एक अर्थपूर्ण आणि लक्षवेधक प्रभाव ग्राहकावर पडला पाहिजे आणि तोच लेख तुम्हाला तुमचे जाहिरात लेखन मध्ये लिहायचा आहे.
  3. जाहिरात कोणत्या उत्पादाचे आहे हे आकर्षक पद्धतीने लिहावे : जाहिरात लेखन करताना ज्या उत्पादनाची आपली जाहिरात लिहीत आहे हे त्या उत्पादनाचे नाव सर्वात ठळक अक्षरात लिहावे कारण ग्राहक सर्वात आधी उत्पादनाचे नाव बघत असतात.
  4. उत्पादनाची गुणवत्ता जाहिरातीत दिसावी: जाहिरातीमध्ये आपण उत्पादनाविषयी माहिती देतो त्यामध्ये उत्पादनाविषयी गुणवत्ता दिसणे खूप गरजेचे आहे तेव्हाच लोकांना उत्पादनाबाबत मनामध्ये रुची निर्माण होते.
  5. जाहिरात लिहिताना सुभाषित सुवचन काव्य मग भाषेचा वापर केला पाहिजे: जाहिरात देताना तुम्हाला खूप सुंदर अशी भाषा लिहावी लागते आणि तुम्ही जाहिरातीमध्ये एखादं ब्रीद वाक्य किंवा घोषवाक्य वापरू शकता जे तुमच्या व्यवसायाला अनुसरून असेल
  6. लंकारिक प्रभावी काव्यमय आकर्षक शब्दांचा वापर करावा : जाहिरात लेखन करताना तुम्हाला कमीत कमी शब्दात पुढच्या ग्राहकाला आपल्या उत्पादनाची माहिती द्यावी लागते त्यामुळे तुम्हाला अलंकारिक शब्दाचा वापर आणि आकर्षक शब्दाचा वापर जाहिराती मध्ये करणे गरजेचे असते.
  7. जाहिरात कोणत्या उत्पादनाची आहे हे आकर्षक चित्राने सांगावे:
  8. प्रत्येक जाहिराती मध्ये एक चित्र असले पाहिजे :त्या चित्रांमध्ये आपल्या उत्पादनाविषयी एक बोधचिन्ह असले पाहिजे त्यामुळे ग्राहक खूप जास्त जाहिराती कडे आकर्षित होतात.
  9. जाहिरातीतील शब्दांची रचना ग्राहकांचे लक्ष वेधले पाहिजे अशी असली पाहिजे: जाहिरातीमध्ये आपण ज्या शब्दांची रचना केली आहे त्यावरून वाचणाऱ्या व्यक्तीला काही त्रास झाला नाही पाहिजे त्यामुळे व्यक्ती खूप जास्त वेळ आपली जाहिरात बघून शकतो.
  10. जाहिरात लेखन मध्ये चित्र कलात्मक रीत्या रंगवणे आणि त्याला एक विशिष्ट आकार देणे अनिवार्य नसते फक्त कुळींची योग्य मांडणी महत्त्वाचे असते: जाहिरातीमध्ये चित्राचे जास्त गरज नसते पण जर तुमची जाहिरात चित्रावरुन खूप जास्त आकर्षक दिसत असेल तर तुम्ही चित्र नक्की ॲड करा पण साधारण जाहिरातीमध्ये चित्रात ऍड करावे असे काहीच नसते.
  11. रीक्षेमध्ये जाहिरात लेखन मध्ये लेखन अपेक्षित असतील सजावट नाही: तुम्ही जर परीक्षेसाठी जाहिरात लेखन करत आहात तर तुम्हाला सजावट जास्त केली नाही तरी चालते परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या लेखना वरती गुण मिळतात सजावट ची आवश्यकता नसते.
  12. पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी या सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख: आपल्या जाहिरात लेखनाच्या सर्वात खाली असावा: डायरी तिचा मुख्य उद्देश असतो की ग्राहक आपल्या व्यवसाय पर्यंत पोहोचावा पण जर ग्राहकाला आपल्या व्यवसायाचा पत्ता किंवा संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर सापडला नाही तर या जाहिरातीचा काही फायदा होणार नाही यासाठी या बाबीचा समावेश करणे खूप जरुरीचे असते.
  13. जाहिरात लिहिण्यासाठी पेन्सिलचा वापर कधीही करू नये : जाहिरात लेखन नेहमी पेनाने करावे कारण जर तुम्ही परीक्षेत मध्ये पेन्सिलचा वापर करून जाहिरात लिहिली तर जाहिरात लेखनासाठी तुम्हाला गुण मिळणार नाहीत यासाठी पेनाचा वापर जाहिरात लेखनासाठी करावा.
  14. तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेत जो जाहिरातीसाठी विषय दिलेला आहे त्या विषया संबंधित जाहिरात तयार करावी: तुम्ही परीक्षेसाठी जाहिरात लिहीत असाल तर तुम्हाला कृती पत्रिकेत जो जाहिरातीसाठी विषय दिलेला आहे त्याच विषयास अनुसरून तुम्हाला येत सुंदर अशी जाहिरात तयार करावी लागते त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायची आहे की तूच विषय तुम्हाला निवडायचा आहे.
  15. जाहिरात प्रसिद्ध करण्याची माध्यमे : जाहिरात तुम्ही इंटरनेट सोशल मीडिया आकाशवाणी दूरदर्शन फलक मासिक वृत्तपत्रे इत्यादी साधनाद्वारे जाहिरात करू शकता.

जाहिरात लेखनासाठी 10th परीक्षा मध्ये विचारले जाणारे प्रश्न

  • खाली दिलेल्या जाहिरातीचे सुंदर आणि आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा.
  • दिलेल्या माहिती वर जाहिरात लेखन करा.
  • दिल्लीला जाहिरात वाचून खालील कृती सोडवा.


जाहिरात लेखन मराठी 10वी दिल्लीला जाहिरात वाचून खालील कृती सोडवा.

वेगवेगळी वादये शिकण्याची सुवर्ण संधी’

वेळ: फक्त रविवार सकाळी ९ ते १

सर्वांसाठी प्रवेश, वयाची अट नाही.

वर्ग काय स्वरूपात राहतील

कलाभवन वरळी, वादयवृंद कलाविभागातर्फे संवादिनी, बासरी, तबला, मृदुंगम्, पखवाज वैशिष्ट्ये * व्यक्तिगत शिकवणी सवलतीचे दर * कलाभवन, जे.बी.रोड, मुंबई-४०० ०३९ पत्ता संपर्क – दूरध्वनी क्रमांक – ०२२-२५३३१४१

  • कृती सोडवा.

(१) वादयवृंद कलाविभाग कोठे आहे – कलाभवन, वरळी

(२) वादयवृंद शिकण्यासाठी कोणती सवलत आहे- सवलतीचे दर

(३) कोणकोणती वादये शिकण्याची सोय आहे.

बासरी

मृदुगम

तबला

पखवाज

अशाप्रकारे तुम्हाला स्वरूपाचे प्रश्‍न तुमच्या जाहिरात लेखन मराठी 10वी परीक्षेत तुम्हाला विचारले जातात तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उदाहरण खाली मिळतील

उदाहरण 1: दिलेल्या माहिती वर जाहिरात लेखन करा.
योगा शिबिर मोफत आरोग्य तपासणी निशुल्क तज्ञांकडून प्रशिक्षण

उदाहरण – जाहिरात लेखन मराठी

उदाहरण 2: खालील दिलेल्या जाहिरात लेखन वाचून कृती सोडवा

  • जाहिरातीतून मिळणारा संदेश – योगा शिबिराचे आयोजन केले आहे.
  • जाहिरातीचे वैशिष्ट्य – जाहिराती मध्ये योग्य तज्ञाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे
  • जाहिरातीतील ठळक वैशिष्ट्ये – मोफत आरोग्य तपासणी
Jahirat Lekhan in Marathi
उदाहरण – जाहिरात लेखन मराठी

अशा स्वरूपाचे जाहिरात लेखन विषयी तुम्हाला परीक्षा मध्ये प्रश्न विचारले जातात आणि याचा तुम्ही अभ्यास तुमच्या पाठ्यपुस्तकातून अगदी सोप्या पद्धतीने करू शकता पण तुम्ही या लेखांमध्ये अजून बारकाईने या जाहिरात लेखन चा वापर करून परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात.

Jahirat Lekhan in Marathi 10 class pdf donwload

जर तुम्हाला या जाहिरात लेखन बद्दलची सर्व माहिती तुमच्या मोबाईल मध्ये घ्यायची असेल तर ती तुम्ही पीडीएफ स्वरुपात जाहिरात लेखन मराठी 10वी या लेखांमधून घेऊ शकता या पीडीएफ मध्ये या लेखातील सर्व चे मुख्य उदाहरणे आहेत आणि जाहिरात लेखन यासाठी जे मुख्य गरजेची माहिती आहे .

हे सर्व तुम्हाला मी एकत्र करून या पीडीएफ मध्ये दिलेली आहे की जेणेकरून ही Jahirat Lekhan in Marathi 10 class pdf donwload तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन विदाऊट इंटरनेट जाहिरात लेखन अगदी सोप्या पद्धतीने वाचून पाठ करू शकता किंवा समजून घेऊ शकता आणि यामध्ये जाहिरात लेखन मराठी 10वी साठी ही पीडीएफ दिलेले आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे जाहिरात लेखनाचे उदाहरण आणि त्यांची गुण मूल्यांकन कसे असेल हे देखील आहे

Click To Download

Jahirat Lekhan in Marathi 9 class pdf donwload

जर तुम्हाला जाहिरात लेखन मराठी इयत्ता नववी इयत्तेसाठी हवे असेल तर मी तुम्हाला वरती दिलेले जे सर्व जाहिरात लेखनाचे Jahirat Lekhan in Marathi EXAMPLE आहेत हे कामी येतील आणि याच बरोबर तुम्ही इयत्ता नववीसाठी या सर्व जाहिरात लेखनाचे उदाहरण आणि त्यांची संपूर्ण माहिती एका पीडीएफ स्वरूपात तुम्ही खाली दिलेल्या बटनवर Jahirat Lekhan in Marathi 9 class pdf donwload करू शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही ऑफलाइन वाचू शकता

Click To Download

Jahirat Lekhan in Marathi class 10th MARK distributionगुण विभागणी जाहिरात लेखन मराठी 10वी

जाहिरात लेखन मराठी 10वी मध्ये गुण देण्यासाठी वापरण्यात  येणाऱ्या मूल्यमापन पद्धती

  • लेखनामध्ये तुमची शब्दरचना कशी आहे त्यावर ती हि तुम्हाला एक गुण मिळतो
  • जाहिरात लेखन मध्ये तुम्हाला वाक्यरचना तुम्ही कशी मांडली आहे त्याच्यावरही दोन गुण मिळतात
  • जाहिरात लेखन आतील जर तुम्ही आकर्षक पद्धतीने मांडणी कराल तर तुम्हालाही जास्त गुण मिळतात

जाहिरात लेखन मध्ये गुण कोणकोणत्या पद्धतीद्वारे दिली जातात याचा संपूर्ण तक्ता खाली दिला आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे दिलेली आहे की कोणत्या मूल्यावरून तुमचे गुण दिले जातील

Jahirat Lekhan in Marathi class 10th MARK distribution CHART

लक्षवेधी शब्द रचना01 MARK
समर्पक संदर्भाचा योग्य उल्लेख 01 MARK
आलंकारिक भाषा शैली 01 MARK
मांडणी आराखडा 02 MARK
TOTAL 05 MARK

वरील तक्ता मधील सर्व जर तुम्ही तुमच्या जाहिरात लेखन मध्ये वापरले असेल तर तुम्हाला जाहिरात लेखनामध्ये पूर्ण गुण भेटतात आणि बऱ्याच प्रकारचे जर जाहिरातलेखन तुम्हाला Jahirat Lekhan in Marathi EXAMPLE बनवायचे असेल तर त्याची उदाहरणे मी तुम्हाला पीडीएफ च्या स्वरूपात दिलेली आहेत ती तुम्ही Jahirat Lekhan in Marathi 9th 10th PDF DOWNLOAD या वर्गांचे कसे करावे हे अगदी सोप्या पद्धतीने DOWNLOAD देखील करू शकता

जर तुम्हाला हा लेख आवडला तर तुम्ही या लेखाला तुमच्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा त्यांना देखील असा माहितीपूर्ण लेख वाचून आनंद होईल.

निष्कर्ष : या पोस्टमध्ये मी तुम्हाला जाहिरात लेखन मराठी 10वी Jahirat Lekhan in Marathi 9th 10th या वर्गांचे कसे करावे हे अगदी सोप्या पद्धतीने Jahirat Lekhan in Marathi 9th 10th PDF DOWNLOAD सांगितले आहे जर तुम्हाला यामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर ते म्हणून तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा जर काही सुधारणा करायची आवश्यकता असेल ते देखील तुम्ही मला कळवू शकता. हा सर्व लेख मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून लिहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *