5+ केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | Gharguti Upay for Hair Growth Tips in Marathi

मित्रहो आज काल आपण कुठेही गेलो तरी सर्व अगोदर आपण आपला संपूर्ण चेहरा नीट आहे का नाही हे बघत असतो आणि त्याच बरोबर आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य सर्वात जास्त अवलंबून असते आपल्या केसावरती आणि त्यामुळे केस हा एक खूप मुख्य घटक ठरतो.

कारण लहानपणापासून आपल्या केसांची काळजी खूप घेतली जाते कारण केस हा खूप मुख्य घटक ठरतो आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आणि हे एक सौंदर्याचे प्रतीक मानले जाते चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी पण जर आपले केस कमी असतील किंवा दाट नसतील तर ते थोडेसे आपल्याला वेगळे वाटतात.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय Hair growth tips in marathi

केस गळती होण्याची काही मुख्य कारणे | Main reasons of Falling hair

 1. दूषित पाणी
 2. केमिकलयुक्त शाम्पू
 3. डोक्यावरील टेन्शन
 4. असंतुलित आहार
 5. केसांची निगा न राखणे
 6. केसांना नियमितपणे तेल लावणे
 7. अनुवंशिक पणे येणाऱ्या समस्या
 8. दूषित हवा

ही सर्व काही प्रमुख कारणे आहेत तुमच्या केस गळतीची ही सर्व जर तुम्ही कारणे टाळाल तर तुम्हाला केस गळती होणार नाही आणि ऐवजी तुमचे Hair Growth Tips in Marathi आणि हे सर्व केस दाट करण्यासाठी मी तुम्हाला खाली काही उपाय दिले आहेत

मित्रहो आज काल खूप साऱ्या लोकं मध्ये देखील केस गळतीची समस्या निर्माण झाले.आहे प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचे केस लांब जात आणि चमकदार असावेत परंतु केस गर्दीमुळे कमी वयात केस गळून केस बारीक दिसायला लागतात म्हणून हा लेखा मध्ये आपण केस दाट होण्यासाठी काही gharguti upay for hair in marathi जाणून घेणार आहोत हे उपाय जर आपण नियमित केले तर आपले केस नक्कीच होतील.

केस दाट होण्यासाठी कोणता आहार घ्यावा ? gharguti upay for hair in marathi

 1. अंडी. अंडी हे प्रथिने आणि बायोटिनचे उत्तम स्रोत आहेत, दोन पोषक घटक जे केसांच्या वाढीस उत्तेजन देऊ शकतात
 2. बेरी. बेरीमध्ये फायदेशीर संयुगे आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. …
 3. पालक
 4. फॅटी फिश
 5. गोड बटाटे
 6. एवोकॅडो
 7. नट..
 8. बिया.

या सर्व जर घटकांचा समावेश तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आहार यासाठी वापर केला तर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त मजबूत येऊ शकते कारण या सर्व खाद्यपदार्थांमध्ये hair growth Tips in marathi साठी जरुरी असलेले विटामिन खूप जास्त प्रमाणात असतात.

ALSO READ – लहान मुलांच्या गोष्टी

केस वाढण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण घरगुती उपाय | केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय | hair growth Tips in marathi

कांद्याचा रसकांद्याच्या कांद्याच्या रसात सल्फर असते जे केसांमध्ये उत्पादन वाढते आणि कांद्याच्या जर आपण उपयोग आपल्या केसांचे आरोग्य नक्कीच सुधारेल.

कांद्याचे उपयोग केसांमध्ये करण्यासाठी सर्वात आधी एका कांद्याला कापून त्याचा रस एका वाटीत काढून घ्यावा आता लावा आता कांद्याच्या रसाला कापसाच्या तुकडे मध्ये बुडवून संपूर्ण केसांमध्ये लावा कांद्याचा रस केसांना लावल्याने केस वाढण्याचे प्रमाण वाढते म्हणून कांद्याचा रस केसांना लावा.

 कांद्याचा रस केसांना लावल्याने केसांना ते कोलोजन चे प्रमाण वाढते म्हणून केसांमध्ये लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत त्याला तसाच राहू द्यावा त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावीत केसांचे आरोग्य सुधारेल व त्यांच्या विकास होईल जर आपण अधिक चांगले परिणाम मिळविता येतात.तर हा उपाय आठवड्यातून कमीत कमी दोनदा नक्की करावा.

कोरफडीचा ज्यूस– तुम्हाला माहीत असेलच की कोरफड ही एक खूप औषधी वनस्पती आहे केस वाढीसाठी आणि ही कोरफड खूप सार्‍या सौंदर्यप्रसाधनात बनवण्यासाठी वापरले जाते कारण यामध्ये खूप जास्त औषधी घटक असतात केस वाढीसाठी तर तुम्हाला या कोरफडीचा खूप जास्त प्रकारे वापर करता येतो.

 की जसे की जर तुम्ही या कोरफडीचा गर सकाळ सकाळी उठून खाल्ला तर तो देखील तुमच्या संपूर्ण शरीराच्या पचनसंस्थेसाठी खूप गुणकारी असतो आणि याच बरोबर याच यातून मिळणारे विटामिन्स तुमच्या केसांना खूप जास्त प्रमाणात मजबूत करतात आणि यामुळे तुमच्या केसांना काळेपणा आणि दाटपणा वाढतो आणि केस गळतीचे प्रमाण कमी होते

जर तुम्हाला कोरफडीचा गर खाण्यास काही अडचण होत असेल किंवा तुम्हाला खाण्यास आवडत नसेल तर तु तुम्ही घर बाहेर काढून त्याला एकत्र करून घ्यायचा एकत्र करून घेतल्यानंतर तुम्हाला तो गर मिक्स मधून काढून त्याचा एक किल्ली बनवायचा आहे.

 ना तो तुमच्या केसांना लावायचा आहे हा लेख तुम्हाला अर्धा ते एक तास लावल्यानंतर धुवायचा आहे यामुळे तुमच्या केसांना बाहेरुन देखील खूप जास्त प्रमाणात मजबुती मिळते आणि काळे आणि दाट बनतात आणि जर तुम्ही कोरफडीचा गर खाल्ला आणि वळून कोरफडीचा गर लावला तरी देखील चालतो त्यामुळे तुमचे केस आणखीन जास्त मजबूत होतात

आवळा पावडर- मित्रांनो यानंतर आपला दुसरा उपाय आहे आवळ्याच्या आवळ्यामध्ये अनेक असे गुणधर्म असतात जे केसांचे आरोग्य सुधारत आहेत यामध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात म्हणून अनेक केसांच्या उत्पादनामध्ये देखील आवळ्याचा उपयोग केला जातो.

तर आपल्या केसांमध्ये आवळ्याचे उपयोग करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी दोन चमचे आवळा पावडर घ्यायचे आहे आवळा पावडर मध्ये अर्धा लिंबू रस टाकावा आता हे मिश्रण आपल्या संपूर्ण केसांमध्ये लावावे अर्धा-पाऊण तासानंतर केसांना स्वच्छ धुऊन घ्यावे.या उपायाने देखील केसांमध्ये विटामिन सी चे प्रमाण वाढते व केस पूर्वीपेक्षा दाट होऊ लागतात.

तांदळाचे पाणी-  मित्रांनो आपला सर्वात चांगला केस वाढीसाठी सर्वात प्रभावी उपाय आहे तांदळाचे पाणी तांदळाचे पाणी वाढवण्यासाठी उपयोगी असते याशिवाय केसांना ही अत्यंत जलद गतीने वाढवू शकते. तांदळाच्या पाण्यात विटामीन e विटामीन a विटामीन बी6 असते.

केसांच्या त्यांना पोषण देते म्हणून आपल्या केसांमध्ये तांदळाच्या पाण्याचे उपयोग करण्यासाठी काही तांदूळ पंधरा मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवावेत आणि आता पाण्यातून तांदूळ बाहेर काढावे आणि जे तांदळाचे पाणी आहे ते काढून नितळ ऊन किंवा न पाणी काढताही आपण आपल्या केसांमध्ये लावू शकतात तांदळाचे पाणी केसांमध्ये लावून 15 ते 20 मिनिटे मसाज करावी व त्याला थोडा वेळ तसेच राहू द्यावे.

 तीस ते चाळीस मिनिटानंतर आपण आपले केस स्वच्‍छ पाण्याने होऊ शकतात हा उपाय आपण आठवड्यातून एकदा नक्की करावा या उपायाने तुमचे केस पूर्वीपेक्षा नक्कीच होतील व त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस सुधारत जाईल.

तर मित्रांनो हे होते केस वाढीसाठी उपाय आशा करतो आपणास हे उपाय उपयोगी ठरले असतील माझी आपणास विनंती आहे की आपण नियमित करावे जेणेकरून तुम्हाला लवकर केसांमध्ये फरक दिसायला लागेल आपणास हा लेख कसा वाटला. हे मला कमेंट करून निश्चिंत कळवा आणि तुम्ही वरील दिलेले उपाय जर घरी वापरून बघितले असतील तर त्यांचा निकाल कसा आला मला हे देखील तुम्ही कळवू शकता आणि आज बरोबर वरील लेख हा संपूर्ण 

जास्वंदीचे मिश्रण-जास्वंद हे एक फूल झाड आहे पण हे एक औषधी झाड ही आहे कारण हे खूप उपयुक्त आहे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी कारण या झाडांमध्ये खूप सारे औषधी गुण असतात जे केस वाढविण्यासाठी मदत करतात तर तुम्हाला या जास्वंदीच्या झाडाची फुले आणि पाणी तोडून एकत्र करायची आहेत.

त्यामध्ये दोन चमचे एलोवेरा जेल खोबरेल तेल आणि एरंडेल तेल दोन चमचे टाकायचे आहे यानंतर हे सर्व तुम्हाला एका भांड्यात मिक्स करायचे आहे आणि यानंतर त्याला तुम्हाला मिक्‍सरच्या साह्याने किंवा कोणत्याही इतर साधनाने एकत्र करून घ्यायचा आहे.

त्याचा एक घट्ट मिश्रण तुम्हाला केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला रस किंवा लेप मिळतो तर तो लेप तुम्हाला केसाला लावून ठेवायचा आहे त्यानंतर तो लेप तुम्हाला पंधरा ते तीस मिनिट लावून ठेवायचा आहे यानंतर धुवून टाकायचा आहे

कढीपत्त्याचा पाला-कडीपत्ता ही एक नैसर्गिक वनस्पती आहे आणि त्याचबरोबर हे देखील तुम्हाला माहीत असेल की आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगले असते आणि याच बरोबर कढीपत्ता आपल्या केसांचे आरोग्य खूप चांगले ठेवण्यास मदत करतो.

 तरी याचा वापर तुम्हाला सर्वप्रथम तव्यावर चांगली कडीपत्त्याची चार ते पाच पाने भाजून घ्यायचे आहेत ती पाणी भाजल्यानंतर त्यामध्ये काही मेथीचे दाणे टाकून त्या सर्वांना मिक्स करायचा आहे मिक्स केल्यानंतर तुम्हाला परत एकदा ते बारीक वाटून घेतल्या नंतर त्याची पावडर बनवायचे आहे.

ती पावडर खोबरेल तेलामध्ये पंधरा ते वीस मिनिटे पर्यंत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यांचा रंग बदलल्यानंतर तुम्हाला हे खाली काढायचे आहेत आणि त्यांच्या सर्व रसाला एका वाटीमध्ये घेऊन तो तुमच्या केसांना लावायचा आहे हा रस केसाला लावल्यानंतर तुम्हाला तो रसाचा मालिश करायचा आहे आणि हा रस तेला सारखा असतो.

मेहंदी पॅक-तुम्हाला मेहंदी म्हटल्यानंतर सर्वात आगोदर लक्षात येत असेल की आपण जे लग्नामध्ये जी हाताला मेहंदी लावतो तर ती मेहंदी मित्रांनो की मेहंदी खूप केमिकल मिश्रित मेहंदी असते आणि ही जर तुम्ही तुमच्या केसांना लावता तुमचे केस खूप जास्त कमकुवत होऊन गळायला सुरुवात होतात.

 तरीही मेहंदी एक नैसर्गिक झाड आहे तर त्या झाडाला झाड असे म्हणले जाते तर तुम्हाला या झाडाची पाने तोडायचे आहेत आणि ही पाने तुम्हाला एका वाटीमध्ये भिजत ठेवायचे आहेत ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पाणी आवळा पावडर लिंबू पिळून एकत्र करून ठेवायचे आहे.

 ते जवळचा असतो मला बारा तास भिजत ठेवल्यानंतर सकाळी उठायचं आहे आणि ते सर्व तुम्हाला पाणी बाजूला काढून पुन्हा मध्ये सुकवायचे आहेत आणि थोडेसे सुकल्यानंतर ते तुम्हाला बारीक करायचे आहेत आणि केसाला लावायचे आहेत आणि ही बारीक तुम्ही तुमचा मिक्सरला लावून करू शकता आणि त्याचा संपूर्ण ले प केसावरती लावायचा आहे मुळापर्यंत

मेथीचे दाणे-तुम्हाला माहीत असल्याची माहिती हा एक आपल्या आहारातील घटक आहे म्हणजे ही एक भाजी आहे पण या मिरच्या भाजी मध्ये जे दाणे असतात तर ते दाणे आपल्या केसाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात कारण यामध्ये जे दाणे असतात.

 तर ते तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि ते दानी दिवसभर किंवा रात्रभर एका वाटीमध्ये भिजत ठेवायचे आहेत तर हे सर्व आणि एक दिवस गेल्यानंतर तेथे त्याने तुम्हाला बाजूला काढून ते मिक्सर मध्ये टाकायचे आणि त्यामध्ये दोन चमचे दही आणि दोन चमचे मध आणि कोरफडीचा गर तुम्हाला त्यात टाकून ते सर्व मिक्स करायचे आहेत.

हा सर्व तुम्हाला एकत्र केल्यानंतर त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून तुम्हाला ते तुमच्या केसावरती लावायचा आहे तर हे तुम्हाला संपूर्ण केसांच्या मुळापर्यंत लावायचा आहे पंधरा ते तीस मिनिटे नंतर तुम्हाला हा केसावरती लावलेला लीप धुवायचा आहे यामुळे तुमच्या केसांना जास्त काळे पणा येतो आणि एक वेगळीच चमक येऊन जाते.

आपल्याला असे वाटत असते की जर केस अजून जास्त दाट किंवा काळे असते तर अजून जास्त ते चांगल्या प्रकारे दिसले असते पण या सर्व केस कमी वाढण्याचे चूक आहे.

 आपल्याकडूनच होत असतात जसे की नियमितपणे तेल लावणे तेलांची निगा राखणे तेल न धुणे आणि अशाच प्रकारच्या विविध चुकांमुळे या सर्व केसांच्या समस्या आपल्यासमोर येतात पण या सर्व समस्या आल्यानंतर हि तुम्ही या केसांना पूर्वीप्रमाणेच काळे आणि दाट करू शकता.

तुमच्या घरातल्या सर्व साहित्य चा वापर करून तुम्हाला माहित आहे का या सर्व केसांच्या समस्या आपण काही घरगुती उपाय करून खूप सोपे पद्धतीने दूर करू शकतो आणि हे सर्व उपाय आपल्या घरातच उपलब्ध आहेत ते फक्त आपल्याला कसे करायचे माहीत नसतात तर हे सर्व केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय मी तुम्हाला या लेखांमध्ये सांगितलेले आहेत कारण केस खूप महत्त्वपूर्ण घटक आहे आपल्या सौंदर्य मधला.

ALSO READ – 10th digest pdf download

आपण काय शिकलो – या लेखामध्ये मी तुम्हाला पाच ते दहा असे उपाय सांगितले आहेत ते जर उपाय तुम्ही वापरून तुमच्या केसांवरती वापरत तर तुमची केस एक ते दोन महिन्यातच खूप जास्त दाट आणि काळे होतील आणि याच बरोबर वरील सर्व उपाय हे इंटरनेटवरील माहितीच्या द्वारे मी मांडलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *