Pin Up Casino

В библиотеке Pin Up Casino несколько тысяч слотов, что позволяет каждому найти вариант для себя. В каталогах разработчиков есть хорошие слоты на различные темы. Наиболее популярными являются следующие.

पर्यावरण वर निबंध मराठी | Essay On Environment In Marathi Language

Essay On Environment In Marathi आज कालच्या या डिजिटल युगात पर्यावरण हे विलुप्त होऊन गेली आहे हिरव्यागार जंगलांनी सिमेंटच्या जंगलाची जागा घेतली आहे आणि हस्ते खेळते हवेने पोल्युशन ची जागा घेतली आहे आणि हि एक पर्यावरणावर परिणाम करणारे खूप वाईट गोष्ट आहे.

v
Essay On Environment In Marathi

Essay On Environment In Marathi (10 words)- पर्यावरण वर निबंध मराठी(10 शब्दांत)

आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले तर हे जे आपलं मानव जीवन आहे हे नष्ट होण्याच्या मार्गाकडे वळतात आहे पर्यावरण मानवी जीवनासाठी खूप आवश्यक घटक आहे कारण पर्यावरणामध्ये जे आपल्याला घटक लागतात जसे की ऑक्सिजन तो आपल्याला पर्यावरणातील हवेतच भेटतो.

आपल्याला दैनंदिन जीवनात लागणारी पाणी पाणी हे तुम्हाला पर्यावरण आतूनच मिळते पाणी हे कोणत्याही तुम्ही प्रयोगशाळेमध्ये बनवू शकत नाही ते फक्त आणि फक्त तुम्हाला पर्यावरण आतूनच प्राप्त होते आणि आपलं मानवी शरीर सत्तर टक्के हे पाण्यापासून बनलेला आहे.

Essay On Environment In Marathi (20 words)- पर्यावरण वर निबंध मराठी(20 शब्दांत)

याच्यावरून आपल्याला या पाण्याचे महत्व कळून येते आणि हे पाणी आपल्याला पर्यावरण आतूनच मिळते आणि याच पर्यावरणात आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

जसे की आपली धरती आकाश झाडे फळे फुले आणि जर आपण या सर्व गोष्टींकडे आत्ताच लक्ष दिले नाही तर भविष्यात या सर्व गोष्टींवर आपल्या मानवी वस्तीचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

याचमुळे आपल्या मानवी वस्ती चा नाश होऊ शकतो कारण जर एकदा पर्यावरणाचा उद्रेक झाला तर मानवाला जा जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे त्या अपु-या पडायला लागतील आणि मानव सृष्टी संकटात येईल.

पर्यावरण वर मराठी निबंध ( 5० शब्दांत ) Essay On Environment In Marathi (50 words)

आपल्या या पर्यावरणात ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी जर आपल्याला टिकून ठेवायच्या असतील तर आपल्याला पर्यावरण जपण्याची खूप जास्त आवश्यकता आहे.

कारण जगभरात जी जंगलतोड सुरू आहे त्यामुळे पर्यावरण खूप जास्त कमी होत आहे याच मुळे जगभरात सर्वत्र आज-काल झाडे लावण्याचे संदेश दिले जातात कारण या टेक्नॉलॉजी च्या काळात जवळजवळ सर्वांना माहिती झाली आहे.

की जर आपण पर्यावरणाला जपले नाही तर पर्यावरण आपल्याला जमणार नाही त्याच्यामुळे आपण स्वतः देखील पर्यावरणाला जपली पाहिजे जसे की आपल्या आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे ते ते कचरा न करता तिथे झाडे लावली पाहिजेत आणि त्याच बरोबर िनाकारण होणारी जंगलतोड आपण रोखली पाहिजे.

जर जंगलतोड झाली तर जंगलातून मिळणारा ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते आणि तेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचा कारणामुळे जो पाऊस पडतो त्या पावसावर खूप जास्त परिणाम होतो कारण त्या ढगांमध्ये आवश्यक असे पाण्याचे प्रमाण पुरत नाही.

त्याच्यामुळे पाऊस न पडल्यामुळे मानवी वस्तीला दुष्काळाचा सामना करावा लागतो यामुळे जर आपण पर्यावरणातील कोणतीही एक गोष्ट जर जराशीही बिघडली तर त्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो.

Essay On Environment In Marathi (100 words)- पर्यावरण वर निबंध मराठी(100शब्दांत)

हे सर्व पर्यावरण जपण्यासाठी जागतिक स्तरावर खूप जास्त प्रयत्न केले जातात जसे की आता जागतिक पर्यावरण दिवस 5 जून या तारखेला साजरा केला जातो की जेणेकरून लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी.

लोकांनी पर्यावरणाचे संवर्धन करावी अशाच प्रकारे आपल्या भारत देशात ही खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरण दिवस साजरा केला जातो विविध स्तरावरून वृक्षारोपण केले जाते आणि पर्यावरणास जपण्याचं एक पाऊल टाकले जाते.

पर्यावरण जर सर्वत्र चांगले राहिली तर मानवी वस्तीसाठी खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या चुका होतात पर्यावरणाला नुकसान करणार्‍या त्या सुधारल्या पाहिजेत जसे की आपण जर दिवाळीच्या वेळेस खूप जास्त फटाके वाजवली तर त्यातून होणारा वायु प्रदूषण हा खूप घातक असतो.

आपल्या पर्यावरणासाठी तो आपण कमीत कमी केले पाहिजे आणि त्याच बरोबर जो आपण नदी नाल्यांमध्ये घाण पसरवतो तीदेखील थोडीशी कमी केली पाहिजे यामुळे पर्यावरणाचा खूप चांगला संवर्धन होते.

जर तुम्ही तुमच्या दररोजच्या वापरातील वीज वापर ऊर्जा संरक्षण आणि ज्या नैसर्गिक साधनांवर आधारित वस्तू आहेत त्यांचा जर जास्त वापर केला तर तो निसर्ग साठी हानिकारक होऊ शकतो जसे की जर तुम्ही निसर्गाची झाडे तोडून त्याचा जोडण्यासाठी वापर केला तर तो एक प्रकारे जंगलतोड होते .

जंगलतोडीमुळे जी झाडे मातीला घट्ट पकडून ठेवतात ती माती पावसाच्या पाण्यात द्वारे वाहून जाते आणि त्यामुळे भुस्कलन होते आणि खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि त्याच मुळे पावसाचे प्रमाणही खूप कमी त्याच्यामुळे पर्यावरणाचा खूप चांगल्या प्रमाणे वापर केला पाहिजे

Essay On Environment In Marathi (200 words)- पर्यावरण वर निबंध मराठी(200 शब्दांत)

आपल्या पर्यावरणात मनुष्य बरोबरच प्राण्यांचाही समावेश होतो त्यामुळे आपल्याला प्राण्यांनाही जपले पाहिजे जसे की खूप सारी लोक मांस व इतर काही उद्देशाने प्राण्यांची हत्या करतात त्यामुळे त्या प्राण्यांची जी जात असते ती संपुष्ट होण्याची शक्यता असते.

एखादी प्राण्याची जात संपुष्टात आली तर निसर्गाने जी अन्नसाखळी बनवलेली आहे तर ती अन्नसाखळी पूर्ण होत नाही त्यामुळे याचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होते त्याच्यामुळे फक्त तुम्हाला जे प्राणी आवश्यक आहेत जसे की माणसासाठी कोंबडी मासे तसेच प्राण्यांची शिकार केली पाहिजे.

जर एखाद्या कारखान्याची जी दूषित पाण्याची नळी असते ती जर योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली नाही तर ती खूप हानिकारक ठरू शकते कारण ती जर दूषित पाण्याचे सांडपाणी जर नदीच्या प्रवाहात सोडल्याने नदीत राहणारे जीवसृष्टी आहे जसे मासे इत्यादी प्राण यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो.

जर ते पाणी पुढे जाऊन कोणत्या वस्तीला पिण्यासाठी वापरावे लागत असेल तर त्यावरही खूप मोठा परिणाम होतो त्यामुळे खूप सारे रोग मानवी वस्तीत पसरू शकतात त्याच्यामुळे याचे देखील आपल्याला लक्ष असले पाहिजे.

आणि या आपल्या जीवसृष्टीत सर्व प्राण्यांना समान हक्क आहे पण मानवाच्या तीक्ष्ण बुद्धि मुळे मानवाने या सर्व निसर्ग जीवसृष्टीवर राज्य केल्यासारखे आहे कारण ही सर्व निसर्गसृष्टी मानवाने बदलून टाकली आहे झाडे जास्त तोडल्यामुळे पर्यावरण खूप जास्त कमी होते.

त्याच बरोबर इतर प्राण्यांनाही जो झाडांचा निवारा असतो ते बेघर होऊन ते मानवी वस्तीत प्रवेश करतात आणि त्याच मुळे मानवी वस्तीला खूप मोठा धोका निर्माण होतो आणि त्याच बरोबर जे सीता मध्ये वापरले जाणारे जे आजकालचे रासायनिक होत आहेत तर त्यामुळे शेतातील जे रूप असते ते एका वेळी खूप चांगली येते.

त्यामुळे जी आपल्या मातीमध्ये रसायन मिश्रीत होतात त्यामुळे त्या मातीतून वर खूप वाईट स्वरूपाचा प्रभाव पडतो यामुळे ती माती नापिक होते काही वर्षानंतर आणि त्यामध्ये मध्ये कोणतेही पीक येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे .

या ऐवजी तुम्हाला नैसर्गिक खतांचा वापर जास्त केला पाहिजे जसे की शेणखत हे तुम्हाला आपल्या शेतामध्ये जास्त वापरले पाहिजे यामुळे आपल्या पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.

हे देखील वाचा

निष्कर्ष:

essay on environment in marathi पर्यावरण ही मनुष्य सृष्टीला लाभलेली एक खूप अमूल्य गोष्ट आहे आणि त्याची काळजी घेणे हे सर्व आपल्या मानव सृष्टीचे कर्तव्य आहे आणि जर आपण या पर्यावरणास सोबत जर काळजी घेतली नाही तर याचा परिणाम मानव सृष्टी लाच भविष्यात जाऊन भोगावा लागू शकतो त्याच्यामुळे पर्यावरणाला खूप जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे मानव सृष्टीला.

Hemant Kadam

I'm a web developer. I experimenting with HTML, CSS, python and JavaScript
View All Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Index