आजच्या या लेखामध्ये आपण भ्रष्टाचार एक समस्या bhrashtachar ek samasya या विषयावरती निबंध आणि Essay On Corruption In Marathi याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
जसे की तुम्हाला माहीतच आहे आपला भारत देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था मध्ये येते आणि हीच अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीचे राज्य आहे आणि याच लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार कसा होतो हे तुम्हाला मी या लेखांमध्ये सांगितले आहे.
भ्रष्टाचार एक समस्या इयत्ता दहावी निबंध आणि Corruption essay in marathi देखील दिलेले आहेत तुम्ही तुम्हाला जसा निबंध हवा आहे तसा खाली वाचू शकता.

भ्रष्टाचार एक समस्या निबंध मराठी | bhrashtachar ek samasya essay in marathi
भारत देशामध्ये एक आतील सर्वात मोठी लोकशाही आहे यामध्ये लोक आपल्या प्रतिनिधींना निवडून देऊ शकतात आणि आपल्या राज्याचे सर्व कारभार त्यांच्या हातामध्ये देतात यामुळे लोकांना जो प्रतिनिधी आवडतो तोच प्रतिनिधी लोकशाहीच्या प्रतिनिधित्व करतो आणि यामुळे संपूर्ण राज्याचा कारभार सुरळीत प्रमाणे चालू असतो.
काही वेळेस जर आपल्याला जर कोणती काम करायचे असेल आणि जर ते काम सरकारी असेल तर आपण साधरण पणे ते काम करतो पण काही लोक असे असतात की जे ते काम करण्यासाठी काही मोबदला घेतात मोबदला कुठेही नोंद नाही केला जात आणि यामुळे काळा पैसा निर्माण होतो.
याच कुठेही नोंद नसलेल्या मोबदला भ्रष्टाचार असे म्हणतात कारण हा भ्रष्टाचार सामान्य लोकांना दिसून येत नाही पण जे अधिकारी अशा प्रकारचे गैरव्यवहार करतात त्यांच्यामुळे संपूर्ण त्यांच्या विभागाची नुकसान होते आणि bhrashtachar ek samasya खूप मोठी आहे.
- Also Read Marathi ukhane
Essay On Corruption In Marathi (100 words) | भ्रष्टाचार वर मराठी निबंध (१०० शब्दांत)
आपल्या भारत देशामध्ये कारण हा भ्रष्टाचार एक आपल्या भारताला कीड लागलेली आहे आणि ही कीड दिवसेंदिवस वाढतच जात आहे याला आपण लवकरच हरो केले पाहिजे नाहीतर याचे भविष्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावे लागतील.
कारण आजकाल प्रत्येक ठिकाणी जिथे आपले काम होत नाही तिथे लोकांना सवयच लागलेली आहे लाच देण्याची यामध्ये लोक काही प्रमाणात पैसे देऊन आपले काम करून घेतात यामुळेच भ्रष्टाचाराला कुठेतरी खतपाणी मिळत असते पण अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप मोठे भ्रष्टाचार होतात.
आपण आजकाल टीव्ही वर ती खूप जास्त बातम्या ऐकतो की या अधिकाऱ्याने हा घोटाळा केला किंवा अधिकार्याला इन्कम टॅक्स ने नोटीस दिली तर हे सर्व आज-काल साधारण झाले आहे कारण भ्रष्टाचार ही कीड खूप जास्त त्या क्षेत्राला लागलेली आहे.
त्यामुळे भारतामध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहार करताना सरकारला टेक्स देवा लागतो तो देखील वाचतो यामुळे काळा पैसा भरपूर प्रमाणात जमा होतो आणि यामुळे सरकारचे नुकसान होते.
Essay On Corruption In Marathi (200 words) | भ्रष्टाचार वर मराठी निबंध (2०० शब्दांत)
साधारण माणसेदेखील भ्रष्टाचाराला कुठे ना कुठेतरी खतपाणी देतातच कारण आज काल खूप जास्त सर्वच वस्तू महाग झालेल्या आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट जर आपल्याला घ्यायचे असेल तर तुम्हाला खूप जास्त पैसे द्यावे लागतात.
यासाठी सामान्य व्यक्ती ते पैसे कमी देण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग निवडतो यामध्ये पुढील व्यक्तीला थोड्या प्रमाणात पैसे देऊन आपले काम करून घेणे त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म होतो हे कुठेतरी थांबले पाहिजे तेव्हाच हे मोठे मोठे भ्रष्टाचाराचे घोटाळे बंद होतील.
भ्रष्टाचार हा एकाच मार्गाने होत नाहीं भ्रष्टाचाराचे खूप सारे मार्ग आहेत जर कोणत्या विभागाची परीक्षा असेल आणि त्या विभागासाठी आपल्या भारतातून सर्व अर्ज उमेदवारीसाठी आलेले असतील पण त्या या विभागांमध्ये ज्या नोकरीसाठी जागा आहेत.
त्या जागा जर कमी असतील तर काही समाजातील लोक या भ्रष्टाचाराचा फायदा घेतात लोक काही पैसे देऊन भ्रष्टाचार एक करण्याचा प्रयत्न करतात आणि याचमुळे भ्रष्टाचार खूप जास्त वाढत गेलेला आहे.
Essay On Corruption In Marathi (300 words) भ्रष्टाचार वर मराठी निबंध (3०० शब्दांत)
या एकविसाव्या शतकात भ्रष्टाचार रोखणे हे जरासे सोपे झाले आहे कारण जर आपण सर्व आपल्या नियमित वस्तू ऑनलाईन स्वरूप आणि खरेदी विक्री केल्या तर त्याचे सरकारकडे एक नोंद राहते.
याचबरोबर सर्व कामे जर आपण ऑनलाईन करायला गेलो तरी यामध्ये कोठे भ्रष्टाचाराला संधी पुरत नाही यामुळे आपण भ्रष्टाचाराला संपवू शकतो जरी भ्रष्टाचार पूर्णपणे कमी होत नसला तरी आपण या मार्गाने त्याला काही प्रमाणात तरी कमी करू शकतो.
यासाठी तुम्हाला तुम्ही जेव्हापण किराणा मालाच्या दुकानातून सामान घेता तेव्हा त्या दुकान मालकाला तुमच्या सामानाची यादी मागा कारण तो दुकानदार तुमच्या सामानाची नोंद करून ठेवणार नाही.
तो सर्व काळा पैसा तयार होणार या सर्व छोट्या छोट्या गोष्टी जर आपण मनावर घेतल्या तर भारतामध्ये ही जी भ्रष्टाचार नावाची कीड आहे ती लवकरच समाप्त होऊन जाईल.
आपल्या देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा सरकारी कामांमध्ये होतो जर कोणती सरकारी कामांमध्ये तुम्हाला खूप जास्त उशीर लागत आहे तर काही लोक ते काम लवकर करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना काही ही लाच देतात.
इथेच कुठेतरी आपल्या सामान्य मनुष्य भ्रष्टाचाराचे समर्थन करतो त्याला त्यावेळेस आपले काम होण्याची मतलब असते पण त्यानंतर तोच अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला वाटते की हे काम केले तर आपल्याला आपल्या कामापेक्षा जास्त पैसे आणि मोबदला भेटत आहे यामुळे अधिकारी भ्रष्टाचार करण्यासाठी आणखीन जास्त प्रवृत्त होत असतो.
Essay On Corruption In Marathi (400 words) भ्रष्टाचार वर मराठी निबंध (4०० शब्दांत)
आज काल शिक्षण आणि सरकारची संबंधित क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत कारण लोक सतत पैशाच्या मागे धावत आहेत जिथे कमी पैशात आपले काम होत आहे.
तिथे लोकांना ते काम करण्यात आनंद होत आहे पण लोकांनी जाणून घेतलं पाहिजे की हे सर्व काम होत आहे हे त्यांच्या या दृष्टीने योग्य आहे पण याचा आपल्या सर्व समाजावर खूप वाईट परिणाम होत असतो कारण हे सर्व सरकारी किंवा इतर विभागातील कर्मचारी हे आपण दिलेल्या सरकारला टॅक्स वरती काम करतात.
आपण जेव्हा सरकारला पैसे देतो तेच पैसे सरकार या सर्व विभागांना चालवण्यासाठी लावते आणि जर याच विभागांमध्ये अधिकारी कमी पैशांमध्ये तुमचे काम करून देतील तर त्या विभागाला काहीच फायदा होणार नाही यामुळे याच्यात सामान्य माणसाचे खुप जास्त नुकसान आहे.
भ्रष्टाचार हा आपल्या समाजासाठी ही खूप जास्त धोकादायक आहे कारण भ्रष्टाचार केल्यानंतर माणसाच्या मनामध्ये आणखीन जास्त भ्रष्टाचार करण्यासाठी इच्छा होते.
याच मुळे त्या माणसाच्या मनात खूप जास्त लोक निर्माण होतो आणि हाच लोक पुढे जाऊन खंडणी व्यवसाय अशा भयंकर आणि समाजासाठी खूप हानिकारक असणाऱ्या गुन्ह्यांना जन्म देत असतो याच मुळे आपल्याला या भ्रष्टाचाराला मुळापासून संपवले पाहिजे.
कारण आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि यामध्ये जर असेच लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार वाढत राहिला तर भविष्यात आपली अर्थव्यवस्था खूप खाली येऊ शकते.
Essay On Corruption In Marathi (500 words) भ्रष्टाचार वर मराठी निबंध (5०० शब्दांत)
गावोगावी देखील भ्रष्टाचार आणि आपली मुळे गाडली आहेत खेडेगावात काही लोक धान्य दुकान व इतर किराणा मालाच्या दुकानांमध्ये वजन करताना छोटी-मोठी वजन कमी जास्त करतात आणि तीच वजन कमी जास्त केल्यामुळे जो ग्राहक आहे .
जवळ जाणारा जो माल आहे तो कमी जातो त्याच मुळे थोड्या प्रमाणात का होईना तिथे भ्रष्टाचार होतो आणि हाच भ्रष्टाचार पुढे जाऊन खूप मोठ्या स्वरूपात त्या दुकान मालकाला भेटतो आणि याच मुळे भ्रष्टाचाराला आणखीन जास्त खेडेगावातील हातभार लागतो
आजकालची ही नवी पिढी भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना कमी लेखत आहे यामुळे भ्रष्टाचार कुठेतरी कमी होत आहे त्या व्यक्तीला समाजामध्ये मान देत नाही ही तरुण पिढी यामुळेदेखील त्या व्यक्तीला असे वाटायला लागते .
आपण चांगल्या मार्गाने गेले पाहिजे आपणही असंच काही प्रयत्न केला पाहिजे आणि जिथे कुठे तुम्हाला भ्रष्टाचार होताना दिसत असेल ती तुम्हाला वाटेल अशी आवश्यक कारवाई करणे खूप गरजेचे आहे.
भ्रष्टाचार हा आजकाल सर्वात जास्त सरकारी कामांमध्ये आपल्याला बघायला भेटतो जर आपल्याला रस्त्यावर ती ट्रॅफिक हवालदाराने थांबवली तर ट्राफिक हवालदार पावती फाडायच्या आधी आपण त्याला पैसे देतो आणि इथेच आपण भ्रष्टाचाराला चालना देतो.
ट्राफिक हवालदार ते पैसे आपल्या खिशात ठेवतो यामुळे आपल्या सरकारला जाऊन कर मिळणार असतो तो कर न जाता तो एक काळा पैसा तयार होतो आणि हा जर काळा पैसा असाच तयार होत राहिला तर तो आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्था साठी खूप जास्त हानिकारक आहे
भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी आपल्याकडे आणखीन एक उपाय आहे तर आपण आपल्या सरकारला एक पारदर्शकता आणली तर त्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाही यासाठी सरकारला त्या साठी नियम तयार करावे लागते हिजर नियम आपल्या सरकारने लावले तर आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार आहे.
तो हळूहळू नष्ट व्हायला लागेल यासाठी आपण सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करायला हवीत यामुळे सर्वांकडे आपण केलेल्या सर्व कामांची नोंद राहील भ्रष्टाचार तेव्हाच होतो जेव्हा कोणतेही काम किंवा त्या कामाचा मोबदला घेऊन त्याची कुठेही नोंद न ठेवणे.
*हे देखील वाचा –
Conclusion: in this post, we look at Essay On Corruption In Marathi for your 10 th class this essay is all about Corruption and you use this essay for your education purpose this essay is also called bhrashtachar ek samasya!!!