barakhadi in marathi- मराठी बाराखडी & English Barakhadi Chart PDF Alphabet in Marathi

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन पोस्टमध्ये या पोस्टमध्ये मी तु आम्हाला मराठी बाराखडी barakhadi in marathi विषयी संपूर्ण माहिती देणार आहे यामध्ये तुम्हाला marathi barakhadi in english बाराखडी चे संपूर्ण तक्ते आणि त्यांची marathi barakhadi in english pdf download तुम्हाला मी बनवून दिलेली .

जर तुम्ही बाराखडी कशी लिहितात हे शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात याच लेखांमध्ये मी तुम्हाला बाराखडी कशी लिहायची हेदेखील सांगितलेले आहे आणि बाराखडी बद्दलचे तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

बाराखडी ही मराठी भाषा शिकण्यासाठी खूप आवश्यक असते कारण जर आपल्याला बाराखडी आली तर आपल्याला मराठी भाषेतील सर्व अक्षरे अगदी सहजपणे ओळखतात .

अक्षरा द्वारे आपण आपली शिक्षण अगदी सोप्या पद्धतीने घेऊ शकतो यामुळे बाराखडी खूप महत्त्वाची ठरते मराठी भाषेसाठी याचमुळे बाराखडीचे विविध chart तुम्हाला खाली मी दिली आहे.

barakhadi in marathi

मराठी स्वर Marathi Swar in english


a

aa

i

ee

u

oo

e

ai

o

au
अं
am
अः
ah

मराठी व्यंजन marathi Vyanjan in English

kakhagaghacacha
jajhaत्रtrtathada
dhanatathadadha
napaphababhama
yaralavashasha
sahalaक्षkshaज्ञDnya

Marathi Barakhadi Chart | मराठी बाराखडी संपूर्ण तक्ता | marathi Alphabet Chart barakhadi in marathi

काकिकीकुकूकेकैकोकौकंकः
kakaakikeekukookekaikokaukamkah
खाखिखीखुखूखेखैखोखौखंखः
khakhaakhikheekhukhookhekhaikhokhaukhamkhah
गागिगीगुगूगेगैगोगौगंगः
gagaagigeegugoogegaigogaugamgah
घाघिघीघुघूघेघैघोघौघंघः
ghaghaaghigheeghughoogheghaighoghaughamghah
चाचिचीचुचूचेचैचोचौचंचः
chachaachicheechuchoochechaichochauchamchah
छाछिछीछुछूछेछैछोछौछंछः
chhachhaachhichheechhuchhoochhechhaichhochhouchhamchhah
जाजिजीजुजूजेजैजोजौजंजः
jajaajijeejujoojejaijojaujamjah
झाझिझीझुझूझेझैझोझौझंझः
jhajhaajhijheejhujhoojhejhaijhojhaujhamjhah
त्रत्रात्रित्रीत्रुत्रूत्रेत्रैत्रोञौञंञः
tratraatritreetrutrootretraitrotrautramtrah
टाटिटीटुटूटेटैटोटौटंटः
tataatiteetutootetaitotautamtah
ठाठिठीठुठूठेठैठोठौठंठः
thathaathitheethuthoothethaithothauthamthah
डाडिडीडुडूडेडैडोडौडंडः
dadaadideedudoodedaidodaudamdah
ढाढिढीढुढूढेढैढोढौढंढः
dhadhaadhidheedhudhoodhedhaidhaodhaudhamdhah
णाणिणीणुणूणेणैणोणौणंणः
nanaanineenunoonenainonaunamnah
तातितीतुतूतेतैतोतौतंतः
tataatiteetutootetaitotautamtah
थाथिथीथुथूथेथैथोथौथंथः
thathaathitheethuthoothethaithothauthamthah
दादिदीदुदूदेदैदोदौदंदः
dadaadideedudoodedaidodaudamdah
धाधिधीधुधूधेधैधोधौधंधः
Dhadhaadhidheedhudhoodhedhaidhodhaudhamdhah
नानिनीनुनूनेनैनोनौनंनः
nanaanineenunoonenainonaunamnah
पापिपीपुपूपेपैपोपौपंपः
papaapipeepupoopepaipopaupampah
फाफिफीफुफूफेफैफोफौफंफः
phaphaaphipheephuphoophepahiphophauphamphah
बाबिबीबुबूबेबैबोबौबंबः
babaabibeebuboobebaibobaubambah
भाभिभीभुभूभेभैभोभौभंभः
bhabhaabhibheebhubhoobhebhaibhobhaubhambhah
मामिमीमुमूमेमैमोमौमंमः
mamaamimeemumoomemaimomaumammah
यायियीयुयूयेयैयोयौयंयः
yayaayiyeeyuyooyeyaiyoyauyamyah
रारिरीरुरूरेरैरोरौरंरः
raraarireeruroorerairorauramrah
लालिलीलुलूलेलैलोलौलंलः
lalaalileeluloolelailolaulamlah
वाविवीवुवूवेवैवोवौवंवः
vavaaviveevuvoovevaivovauvamvah
शाशिशीशुशूशेशैशोशौशंशः
shashaashisheeshushoosheshaiशोshaushamshah
सासिसीसुसूसेसैसोसौसंसः
sasaasiseesusoosesaisosausamsah
हाहिहीहुहूहेहैहोहौहंहः
hahaahiheehuhoohehaihohauhamhah
ळाळिळीळुळूळेळैळोळौळंळः
lalaalileeluloolelailoloulamlah
क्षक्षाक्षिक्षीक्षुक्षूक्षेक्षैक्षोक्षौक्षंक्षः
Kshakshaakshiksheekshukshookshekshaikshokshaukshamkshah
ज्ञज्ञाज्ञिज्ञीज्ञुज्ञूज्ञेज्ञैज्ञोज्ञौज्ञंज्ञः
dnyadnyaaDnyiDnyeednyudnyoodnyednyaidnyodnyaudnyamdnyah
barakhadi in marathi to english

marathi barakhadi in english pdf download

सर्व संपूर्ण बाराखडी चे तुम्ही एक पीडीएफ या बटनावर ती क्लिक करून तुमच्या मोबाईल फोनमध्ये मराठी इंग्रजी बाराखडी pdf डाऊनलोड करून घेऊन बाराखडी वाचू शकत ही मराठी बाराखडी पीडीएफ तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ड्राईव्ह च्या माध्यमातून उघडू शकता

बाराखडी म्हणजे काय काय?

 बाराखडी म्हणजे मराठी भाषा लिहिण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्द आणि त्या शब्द रचनेला बाराखडी असे म्हणतात या बाराखडी मध्ये स्वर आणि व्यंजने असे दोन भाग पडतात स्वरांमध्ये बाराखडी साठी लागणारे सर्व स्वर येतात आणि बाकीच्या सर्व बाराखडी मध्ये व्यंजन असतात हे.

सर्व व्यंजन आपण एकत्र करून मराठी भाषेचा शब्द बनवू शकतो आणि या मराठी भाषेला देवनागरी असे म्हणतात आणि मराठी भाषा ही सर्व व बाराखडी द्वारे तुम्ही लिहू शकता आणि त्याद्वारे संपूर्ण जगाला आपली भाषा सांगू शकता.

 चौदाखडी म्हणजे काय? Marathi Chaudakhadi

चौदाखडी हा एक बाराखडी मधला एक प्रकार आहे तो म्हणजे चौदाखडी तरी चौदाखडी मध्ये प्रामुख्याने बारा स्वरांचा समावेश होतो ही बारा स्वर आपल्या सर्व बाराखडी मध्ये येतात .

याच स्वरांत बरोबर दोन नवीन स्वर आहेत तेदेखील तुम्हाला खालील लेखांमध्ये मी तक्त्याच्या स्वरूपात दिलेल्या आहेत यामुळे या सर्व तक्त्यामध्ये 14 शब्द असल्या कारणामुळे त्याला चौदाखडी असे संबोधले जाते .

स्वर म्हणजे काय? What Is Mean By Vowels?

 स्वर म्हणजे मराठी बाराखडी मधील अक्षरांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील कोणत्याही भागाचा स्पर्श न होता फक्त आपल्या कंठस्नान आतून ज्या अक्षरांचा उच्चार आपल्याला करता येतो यांना स्वर अक्षरे असे संबोधले जाते.

कारण यांच्या नावाने नुसारच यांचे काम आहे स्व’ म्हणजे  मधुर आवाज करणे आणि ही सर्व मराठी बाराखडी मधील स्वर’ खूप खूप सुंदर उच्चार करतात आणि यामुळे मराठी बाराखडी मध्ये तुम्ही कोणत्याही शब्दाला एक सुंदर असा उच्चार देऊ शकता.

व्यंजन म्हणजे काय? What Is Mean By Cuisine?

व्यंजन म्हणजे बाराखडी मधील शब्द उच्चार करताना तुमच्या तोंडातील भागांचा स्पर्श एकमेकांना होतो या सर्व शब्दांना व्यंजन असे मानले जाते आणि हे सर्व व्यंजन एकूण 41 आहेत.

बाराखडी कशी लिहायची ? How to write Barakhadi

 बाराखडी लिहिण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला बाराखडी पाठ करणे खूप गरजेचे आहे आहे यानंतर तुम्हाला मराठीमध्ये शब्द लिहिण्यासाठी त्या शब्दांचे अक्षरे  कशी काढायची हे शिकायला लागतील तरी यासाठी तुम्ही तुमच्या पाठी वरती सराव करू शकता.

तुम्ही तुमच्या वहीमध्ये मराठी अक्षरांचा स्व राव करू बाराखडी द्वारे मराठी शब्द लिहू शकता आणि बाराखडी लिहू शकता .

बाराखडी मध्ये किती अक्षरे असतात ?how many letters in marathi barakhadi?

बाराखडी मध्ये एकूण मिळून 45 अक्षरे असतात आणि या अक्षरांमध्ये 15 स्वर आणि 35 व्यंजन असतात या सर्व अक्षरांची मिळून बाराखडी तयार होते.

1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Marathi number ank names Words ( PDF )

निष्कर्ष : या लेखामध्ये मी तुम्हाला  Marathi Alphabets मराठी बाराखडी दिलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व मराठी स्वरांचा तक्ता Marathi barakhadi in English आणि व्यंजनांचा तक्ता वेगळ्यावेगळ्या स्वरूपामध्ये दिलेला आहे आणि याच बरोबर हे सर्व Marathi barakhadi Shabd तक्ते तुम्ही पीडीएफ च्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.

तुम्ही पाठांतर करू शकता याचबरोबर तुम्हाला या लेखांमध्ये मी तुम्हाला बाराखडी कशी लिहायची आणि बाराखडी म्हणजे काय हे सर्व अगदी सोप्या आणि मराठी भाषेमध्ये सांगितलेले आहे .

जर तुम्हाला अशाच प्रकारचे Marathi English Barakhadi माहितीपूर्ण पोस्ट वाचायचे असतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटवर आणखीन पोस्ट वाचू शकतात आणि जर तुम्हाला या लेखांमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी ही चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन  कळलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *